Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत सणसवाडीच्या मनस्वी पांढरेची ब्रांझ पदकाला गवसणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 8 October 2023, 12:50

Shirur News : शिरूर : मध्यप्रदेश येथे नुकत्याच झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत सणसवाडी येथील जय हनुमान तालीम संघाची राष्ट्रीय खेळाडू पै. मनस्वी पांढरे हिने १४ वर्षांखालील मुलींच्या ३९ किलो वजन गटात संपूर्ण भारतात तृतीय क्रमांक पटकावत, ब्रांझ पदकाला गवसणी घातली.

मनस्वीचे सर्व स्तरांमधून अभिनंदन

मनस्वी पांढरे हिने सणसवाडी येथील जय हनुमान तालीम संघात कुस्तीचा सराव केला. या वेळी शिरूर केसरी पै. चंद्रकांत दरेकर यांचे तिला मार्गदर्शन लाभले.(Shirur News)  नरेश्वर कुस्ती केंद्राचे वस्ताद पै. भांडवलकर यांनी तिला डावपेच शिकवत, राष्ट्रीय स्पर्धेसाठी विशेष तयारी करून घेतली. उच्च ध्येय डोळ्यांसमोर ठेवून जिद्द, चिकाटीने कष्ट केले तर हमखास यश मिळते, हे मनस्वीने दाखवून दिले आहे.

 

उदयोन्मुख खेळाडूंपुढे मनस्वीने एक आदर्श ठेवला आहे. या यशामागे मनस्वीच्या आई-वडिलांची मेहनत आहे. कोणताही खेळाडू हा आई-वडिलांच्या पाठींब्याशिवाय घडू शकत नाही. (Shirur News) त्यामुळे मनस्वी व तिच्या आई-वडिलांचे खूप अभिनंदन, असे गौरवोद् गार मार्गदर्शक शिरूर केसरी पै. चंद्रकांत दरेकर यांनी काढले.

यशाबद्दल मनस्वीचे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल लवकरच तिचा जाहीर सत्कार ग्रामस्थ व जय हनुमान तालीम संघाच्या वतीने करण्यात येणार आहे. (Shirur News) जय हनुमान तालीम संघाचे पदाधिकारी पै. बाबाबसाहेब दरेकर, अॅड. विजयराज दरेकर, देवरामभाऊ दरेकर यांनी अशा जिद्दी व मेहनती खेळाडूंमुळे शिरूर तालुक्याचे कुस्तीचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे गौरवौद्गार काढले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : शिक्रापूर येथील व्यंकटेश साखर कारखान्यातुन केबल चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक; साडेपाच लाखांचा मुद्देमालही जप्त

Shirur News : खोलीकरणाने जलस्त्रोत बळकट होणार – सुदाम इचके

Shirur News : कवठे ग्रामपंचायत मधील रिक्त पदाची पोटनिवडणूक जाहीर..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57

पुण्यात लेडी ‘डॉन’चा खाकी गणवेशात राडा! लष्कर परिसरात पीएसआय असल्याचे सांगून केली फसवणूक; ‘नेमप्लेट’वरून फुटले बिंग

Sunday, 7 June 2026, 16:33

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18
Next Post
Afghanistan earthquake death toll rises to 2000 people says Taliban officials

अफगाणिस्तान भूकंपाने हादरले, मृतांची संख्या 2,000 वर; तालिबानने मदत मागितली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.