Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अफगाणिस्तान भूकंपाने हादरले, मृतांची संख्या 2,000 वर; तालिबानने मदत मागितली

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Sunday, 8 October 2023, 13:05
Afghanistan earthquake death toll rises to 2000 people says Taliban officials

पुणे प्राईम न्यूज: अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात शनिवारी झालेल्या भूकंपामुळे किमान 2000 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने ही आकडेवारी दिली आहे. देशाच्या माहिती आणि संस्कृती मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल वाहिद रायन यांनी सांगितले की, हेरातमधील भूकंपातील मृतांचा आकडा मूळ अहवालापेक्षा जास्त आहे. तात्काळ मदतीचे आवाहन करताना ते म्हणाले की, सुमारे सहा गावे उद्ध्वस्त झाली असून शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

Once again, children and families in Afghanistan have been affected by a devastating earthquake, this time in western Herat province.@UNICEFAfg is on the ground with our UN colleagues to assess the full impact. Our heartfelt condolences go out to all families affected. pic.twitter.com/BczC42jLnI

— UNICEF Afghanistan (@UNICEFAfg) October 7, 2023

 

संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी कार्यालयाच्या एका अपडेटनुसार, 465 घरे उद्ध्वस्त झाल्याची आणि 135 घरांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. काही लोक कोसळलेल्या इमारतींखाली अडकले आहेत. शोध आणि बचावाचे प्रयत्न सुरू असल्याने यामध्ये मृतांची संख्या वाढू शकते असा स्थानिक अधिकाऱ्यांचा अंदाज आहे, असे यूएन कार्यालयाने म्हटले आहे. हेरात प्रांतात शनिवारी भूकंपाचे चार धक्के जाणवले होते.

हेही वाचा:

 

Pune News : सणसवाडीत पायी चालणाऱ्या नागरिकांची लूट; काही तासांत दरोडेखोरांना केले जेरबंद

Pune News : छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देवून, २६ लाखांची फसवणूक

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

युद्धाच्या काळात भारताचा 7.8% विकासदर! PM मोदींचा मोठा दावा, सोनं आणि परदेश प्रवासाबाबतही दिला खास सल्ला; पाहा व्हिडीओ

Tuesday, 1 September 2026, 9:59

‘दहावीचं वर्ष आहे तर काय, सारखं अभ्यास कर म्हणती?’ संतापलेल्या तरुणीने थेट घेतला गळफास

Tuesday, 1 September 2026, 9:45

शिरूर मतदारसंघाच्या मतदार यादीला ‘SIR’ ची कात्री; 1 लाखांहून अधिक मतदार झाले कमी

Tuesday, 1 September 2026, 9:25

भोरमध्ये अंत्यविधीसाठी कमरेभर पाण्यातून वाट! पसुरे गावातील स्मशानभूमी पाण्यात गेल्याने ग्रामस्थांची मोठी कसरत

Tuesday, 1 September 2026, 9:00

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का! दूधापासून CNGपर्यंत दर वाढले; तुमच्या खिशावर किती परिणाम? वाचा

Tuesday, 1 September 2026, 8:42

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा डबल झटका! LPG सिलिंडर महागला; खिशाला बसणार चटका

Tuesday, 1 September 2026, 8:33
Next Post

Pimpri News : पिंपरीचे माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp