Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बाळाची हत्या केली आणि दुसरं लग्न केलं? प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या पहिल्या पत्नीचा आरोप

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 17 February 2026, 9:23

इस्लामाबाद: पाकिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू इमाद वसीम (Divorce News) सध्या क्रिकेटमधील कामगिरीमुळे नव्हे, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका वादळामुळे चर्चेत आला आहे. इमादने नायला राजा नावाच्या महिलेशी दुसरा निकाह केल्याची घोषणा करताच, त्याची पहिली पत्नी सानिया अशफाक हिने इमादवर फसवणुकीचे आणि ‘स्वतःच्या मुलाची हत्या’ केल्याचे खळबळजनक आरोप केले आहेत. या आरोपांमुळे क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

 

इमाद आणि सानिया यांचा निकाह 2019 मध्ये झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या दोघांनी घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली होती. मात्र, इमादच्या दुसऱ्या लग्नानंतर सानियाचा संयम सुटला. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत इमादला ‘धोकेबाज’ म्हटले असून, त्याने आपल्या मुलांचा विचार न करता हे पाऊल उचलल्याचा दावा केला आहे. सानियाने इमादवर आपल्या मुलाची हत्या केल्याचा जो अत्यंत गंभीर आरोप केला आहे, त्याने या प्रकरणाला गंभीर वळण दिले आहे.

37 वर्षीय इमाद वसीमने या आरोपांवर आपली बाजू मांडताना म्हटले आहे की, पहिल्या लग्नानंतरचा काळ चांगला नव्हता. नायलामुळे आयुष्यात सुख-शांती आली असून, पालकांच्या संमतीनेच दुसऱ्या निकाहचा निर्णय घेतला आहे. आपल्या मुलांवर आपले प्रेम असून त्यांच्या जबाबदाऱ्या आपण पार पाडणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. मात्र मुलाच्या हत्येबद्दलची अधिक माहिती समोर आली नाही.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11
Next Post

1800 कोटींची जमीन, 300 कोटींची किंमत अन् 'त्या' अहवालाने सगळंच बदललं; 'या' बड्या नेत्याला मिळाला दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.