Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने म्हटलं, ‘भारतीय संघाला रोखणे कठीण’

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 2 October 2023, 21:43

लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड भारताला विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे मानतो. जर स्पर्धेतील सर्व काही यजमान संघाच्या योजनेनुसार झाले, तर त्यांना विजेतेपद पटकावण्यापासून रोखणे फार कठीण आहे. इंग्लंडला विश्वचषकाचे विजेतेपद राखण्यात यश आले तर त्यासाठी अभूतपूर्व मेहनत घ्यावी लागणार आहे.

जर इंग्लंडने आपले विश्वचषक विजेतेपद राखण्यात यश मिळवले तर ते विलक्षण असेल. मात्र, मला वाटते की जर भारताने आपली आदर्श स्पर्धा खेळली तर त्यांना रोखणे खूप कठीण होईल. जोस बटलरकडे निश्चितच आव्हानात्मक संघ आहे, ज्याच्यात मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे. परंतु मला वाटते की, यजमान आणि अव्वल क्रमांकाचा वनडे संघ या नात्याने भारतासाठी त्यावर मात करणे खूप कठीण जाईल, असे त्याने म्हटले आहे.

ब्रॉड म्हणाला, ‘इंग्लंडला विश्वचषकाचे विजेतेपद राखण्यात यश आले तर त्यासाठी अभूतपूर्व मेहनत घ्यावी लागेल. पण मला वाटते की जर भारताने परिपूर्ण स्पर्धा खेळली तर त्यांना रोखणे खूप कठीण जाईल. जोस बटलर (इंग्लंडचा कर्णधार) कडे निश्चितच आव्हानात्मक संघ आहे, ज्यात मोठी धावसंख्या करण्याची क्षमता आहे. परंतु मला वाटते की यजमान आणि नंबर वन वनडे संघ म्हणून भारताला त्यावर मात करणे खूप कठीण जाईल’.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

Health News : तुम्हाला माहितीये का पनीर खाण्याचे 'हे' फायदे; हाडे मजबूतीबरोबरच अनेक गोष्टींवर फायदेशीर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.