Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health News : तुम्हाला माहितीये का पनीर खाण्याचे ‘हे’ फायदे; हाडे मजबूतीबरोबरच अनेक गोष्टींवर फायदेशीर…

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 3 October 2023, 6:59

पुणे, ता.०२ : शाकाहारी लोकांना काही चटपटीत खावेसे वाटले की त्यांची पसंती असते ती पनीरला. पनीरचे विविध पदार्थ चविष्ट आणि रूचकर केले जातात. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी पनीरचे पदार्थ हे विशेष पदार्थ असतात. हल्ली घरात देखील पनीरचे विविध पदार्थ तयार केले जातात. पनीर घरी देखील तयार केले जाते.

पनीर रूचकर लागतेच. पण हाडे आणि दातांच्या मजबुतीसाठी ते आवश्यक असते. पनीर सेवनाने काही विशेष फायदे जरूर होतात. पनीरमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. त्यामुळे पनीर मधुमेहाशी अगदी प्रभावीपणे दोन हात करते. मधुमेही रुग्णांनी आहारात पनीर सेवन करावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पनीर दोन्ही प्रकारच्या मधुमेहासाठी प्रभावी ठरते.

पनीरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हाडे आणि दात मजबूत होतात. त्याचबरोबर कॅल्शिअम, फॉस्फरसचा उत्तम स्रोत म्हणजे पनीर. नियमित पनीरचे सेवन केल्यास हाडांच्या समस्या, सांधेदुखी आणि दंतरोग यांच्यापासून बचाव होतो. पचन आणि पचनसंस्था यांच्यासाठी मेटाबोलिझमची भूमिका महत्त्वाची असते. पनीरमध्ये पचनयोग्य तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे जेवण पचणे सोपे जाते. पचनसंस्थेचे कार्य सुयोग्य पद्धतीने चालण्यासाठी ते फायदेशीर आणि महत्त्वपूर्ण असते.

 

शरीराला मिळते ऊर्जा

पनीर हे दुधापासून बनवले असल्याने पनीरमध्येही दुधाचे गुण येतातच. ऊर्जेचा उत्तम स्रोत म्हणजे पनीर. शरीराला त्वरित ऊर्जा मिळण्यासाठी पनीरचे सेवन करणे फायदेशीर असते. शरीरयष्टी संपादन करण्यासाठी व्यायाम करणाऱ्यांनी पनीर सेवन केल्यास त्याचे विशेष फायदे होतात. पनीर हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
recruitment in maha pareshan company maha government

नोकरीच्या शोधात आहात? तर IIT Bombay मध्ये निघाली भरती, आजच करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.