Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नोकरीच्या शोधात आहात? तर IIT Bombay मध्ये निघाली भरती, आजच करा अर्ज…

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 3 October 2023, 8:20
recruitment in maha pareshan company maha government

मुंबई : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी लक्ष देऊन वाचा. आयआयटी बॉम्बेमध्ये रिक्त पदांवर भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई या ठिकाणी जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या भरतीसाठी दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज तातडीने करावा.

पदाचे नाव – प्रकल्प संशोधन सहाय्यक
पदसंख्या – 03 जागा

शैक्षणिक पात्रता – या नोकरीसंदर्भात शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. त्यासाठी मूळ जाहिरात http://www.iitb.ac.in इथं वाचावी.

वेतनश्रेणी – या पदावर निवड झालेल्या उमेदवाराला 25200 ते 50400 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट – या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती www.iitb.ac.in ला भेट देऊन घेता येऊ शकते.

कुठं करावा अर्ज – या पदासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी https://www.iitb.ac.in/en/careers/staff-recruitment या लिंकवर जाऊन अर्ज करता येऊ शकणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खात्यात पुन्हा 2 हजार येणार; पैसे जमा होण्याची तारीख ठरली?

Tuesday, 17 November 2026, 10:16

आईचा विनयभंग केल्याचा राग मनात अन् दौंडमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; दोन जणांना अटक

Tuesday, 17 November 2026, 10:07

कोरेगाव पार्कचा नॉर्थ मेन रस्ता होणार 30 मीटर रुंद; लवकरच करणार भूसंपादन

Tuesday, 17 November 2026, 9:29

आधी 7 महिने बिल अडवले, नंतर लाखोंची लाच मागितली! 7.50 लाखांची लाच मागणारा ESIC अधिकारी ACBच्या जाळ्यात

Tuesday, 17 November 2026, 8:47

पुण्यातील पाणी कपात तूर्तास टळली! वाढीव कपातीचा निर्णय पुढे ढकलला

Tuesday, 17 November 2026, 8:11

ऑपरेशन टायगरच्या आधीच ठाकरेंनी खेळला मोठा डाव! शिंदे गटातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Tuesday, 17 November 2026, 8:05
Next Post

OMG 2 च्या जबरदस्त यशानंतर 'मिशन राणीगंज'मध्ये दिसणार अक्षय कुमार ; 6 ऑक्टोबरला सिनेमा होणार रिलीज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp