Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चंदननगरच्या चौकात भरदिवसा प्रेमिकेची हत्या करणारा आरोपी अखेर तुरुंगाबाहेर; मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 4 April 2024, 19:09
man acquitted from six years old case by daund court uruli kanchan

पुणे : चंदननगरच्या चौकात भरदिवसा प्रेमिकेची चाकूने सपासप वार करत हत्या करुन स्वतः विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. किरण अशोक शिंदे असे जामीन झालेल्या आरोपीचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी किरण शिंदे याच्या मैत्रिणीचे मित्राबरोबर प्रेमसंबंध चालू असल्याच्या संशयावरून ११ जून २०१९ ला किरण याने चाकूने वार करुन मैत्रिणीची चंदननगर येथील चौकात हत्या केली होती. त्यावेळी चौकात जमलेल्या लोकांच्या समोर चाकूने वार करून आरोपी त्या ठिकाणांवरून पळून गेला होता. त्यानंतर चंदननगर चौकात ट्रॅफिकच्या ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी या महिलेस वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर आरोपी किरण शिंदे याने स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीस अटक होती. तेव्हापासून आरोपी येरवडा कारागृहात बंदिस्त होता. कारागृहात असताना आरोपीने ॲड. नितीन भालेराव व ॲड अमित ईचम यांच्याद्वारे उच्च न्यायालयात जामीनाचा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आरोपीस २० जून २०१९ रोजी अटक केली होती.

दरम्यान, आरोपी याची केस सेशन्स कोर्टात चार्ज झाली. परंतु सदर न्यायप्रक्रियेत विलंब होत असून, १८ पैकी सरकारपक्षातर्फे केवळ ६ च साक्षीदार मागील २ वर्षात तपासण्यात आले. एकूण साक्षीदार तपासण्यास विलंब होणार असल्याचे आरोपी पक्षातर्फे सांगण्यात आले. त्यावेळी आरोपी व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपीस जामिनावर सोडण्याचे आदेश न्यायाधीश माधव जामदार यांच्या खंडपीठाने दिल्याची माहिती आरोपीचे वकील ॲड. नितीन भालेराव यांनी दिली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

'I was going to send her to school today': Grandmother's lament for her beloved granddaughter in Pune; Unknown person kills toddler in her sleep...

‘आज तिला शाळेत घालणार होते हो’ पुण्यात लाडक्या नातीसाठी आजीचा आकांत; अज्ञात व्यक्तीने झोपेतच चिमुकलीला संपवलं…

Thursday, 2 April 2026, 19:40
pune

Pune : दत्तात्रय भरणे यांचा पावसातच धडाकेबाज दौरा! मुसळधार पाऊस, गारपीटीत कृषिमंत्री थेट बांधावर, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी..

Thursday, 2 April 2026, 19:35

पोलीस की नराधम! ‘तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव पैसे देईन’ म्हणत महिलेकडे शरीरसुखाची मागणी; नराधम अधिकारी गजाआड

Thursday, 2 April 2026, 18:42

सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा आणि दिग्गज नेत्यांची दांडी! तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण, पण पत्रातील ‘त्या’ घोळामुळे चर्चांना उधाण

Thursday, 2 April 2026, 17:53

‘दादा हे मला त्रास देतात’ बहिणीची छेड काढणाऱ्यांचा भावाने घेतला बदला; थंड डोक्याने खुनाचा कट रचला अन् भरदिवसा गोळीबार करत…

Thursday, 2 April 2026, 17:51

Ranjangao ganapati : शिरुरला ढोल ताशांच्या गजराने बगाडाला रंगत 

Thursday, 2 April 2026, 17:36
Next Post
man cheated 12 lakhs in part time job scam pune

पार्ट टाईम जॉबचे आमिष पडले महागात; एक-दोन नाहीतर तब्बल 12 लाखांची झाली फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.