Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yerwada to Katraj: पुण्याचं रुप पलटणार! शहरात 7,500 कोटींचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’; ट्रॅफिकच्या कटकटीतून कायमची सुटका

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 18 December 2025, 10:35

Yerwada to Katraj:  पुणे : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एक महत्त्वाचा प्रकल्प पुढे आणला आहे. येरवडा ते कात्रज दरम्यान सुमारे 20 किलोमीटर लांबीचा थेट भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार या भुयारी महामार्गासाठी सुमारे 7500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. Pune News

 

हेही वाचा- स्वप्नातल्या घराला रक्ताचा रंग! पुण्यातल्या बंगल्यात 2 जणांसोबत घडलं भयंकर; नेमकं प्रकरण काय? वाचा

पुणे शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र शहरातील अनेक भागात रस्ते रुंदीकरणासाठी जागेची मर्यादा असल्याने नव्या पर्यायांचा शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर जमिनीखालून जाणारा भुयारी मार्ग हा पर्याय पुढे आणण्यात आला आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास पुण्याच्या उत्तर आणि दक्षिण भागांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सोपा होणार आहे.

प्रस्तावित भुयारी मार्ग शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मध्यवर्ती भागातून जाणार आहे. या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा होईल, अशी रचना करण्याचा विचार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक थेट जमिनीखालून वाहू शकणार असून जमिनीवरील रस्त्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

या प्रकल्पाच्या अभ्यास अहवालात मार्गाची सुरुवात आणि शेवट कुठे असेल, मधल्या टप्प्यांवर बाहेर पडण्यासाठी कोणते पर्याय असतील, एकूण खर्च किती येईल, तसेच हा मार्ग सातारा आणि नगर महामार्गाशी कसा जोडता येईल, याचा सविस्तर विचार केला जाणार आहे. याशिवाय हा प्रकल्प खासगी भागीदारी तत्त्वावर राबवता येईल का, याचीही तपासणी करण्यात येणार आहे.

हा भुयारी मार्ग पूर्ण झाल्यानंतर येरवडा ते कात्रज हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात पार करणे शक्य होईल. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि वायू व ध्वनी प्रदूषणातही घट होण्यास मदत होणार आहे. पुणे शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02
Next Post

Crime News: संतोष देशमुख हत्या प्रकरणीची पुनरावृत्ती, माजी सरपंचाची निर्घृण हत्या; धक्कादायक घटनेने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.