Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वप्नातल्या घराला रक्ताचा रंग! पुण्यातल्या बंगल्यात 2 जणांसोबत घडलं भयंकर; नेमकं प्रकरण काय? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 18 December 2025, 8:49

पुणे: पुणे (Pune News) शहरातील सहकारनगर भागात एका बंगल्याच्या रंगकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली असून यात एका मजुराचा मृत्यू झाला आहे तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी मजुरांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या कंत्राटदारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहकारनगर येथील गणेशदत्त सोसायटीमध्ये एका बंगल्याचे नूतनीकरण आणि रंगकामाचे काम सुरू होते.

 

काम करत असताना उंचावरून तोल गेल्यामुळे दोन मजूर खाली कोसळले. उंचावरून कोसळल्याने दीपक गुप्ता यांचा जागीच जीव गेला तर दीनानाथ चौधरी हे जखमी झाले आहेत.

या संपूर्ण घटनेबाबत मुन्ना जोखुप्रसाद गुप्ता यांनी पोलिसांत तक्रार दिली असून पोलिसांनी कंत्राटदार अफसर शेख आणि क्रांतीलाल यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

पोलिस चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, मजुरांना उंचावर काम करताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने देण्यात आली नव्हती. मजुरांच्या जीवाला धोका असू शकतो हे माहीत असूनही त्यांना सुरक्षिततेशिवाय कामावर लावल्याचा ठपका कंत्राटदारावर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरु केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02

औषधं, प्लास्टिक आणि दैनंदिन वस्तू होणार स्वस्त; 41 उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द

Thursday, 2 April 2026, 15:47
Next Post

नवले पूल पाडणार! प्रवाशांच्या जीवावर उठलेला 'डेथ ट्रॅप' आता होणार जमीनदोस्त; गडकरींनी दिले महत्वाचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.