Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवले पूल पाडणार! प्रवाशांच्या जीवावर उठलेला ‘डेथ ट्रॅप’ आता होणार जमीनदोस्त; गडकरींनी दिले महत्वाचे आदेश

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 18 December 2025, 9:29

पुणे: पुणे (Pune News) शहरातील नवले पूल आणि आसपासच्या परिसरात वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांची मालिका आता थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भागातील रस्ते अपघातात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नवले पुलावर आता एलिव्हेटेड ब्रिज म्हणजेच उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या एका विशेष बैठकीत हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. तसेच  राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील याबाबत वेळोवेळी प्रश्न मांडले होते.

दरम्यान, गांभीर्य लक्षात घेऊन नितीन गडकरी यांनी तात्काळ प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून लवकरच या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल असे आश्वासन यावेळी दिले.

या नवीन उड्डाणपुलामुळे वारजे, नऱ्हे, आंबेगावसह हजारो प्रवाशांचा प्रवास आता सुकर होणार आहे. उड्डाणपुलाच्या बांधकामासोबतच बाजूच्या सेवा रस्त्यांवरील अडथळे आणि अतिक्रमणे तातडीने काढून रस्ता मोकळा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, भविष्यात मृत्यूचा सापळा बनलेल्या नवले पुलावर आता एलिव्हेटेड ब्रिज उभारल्यानंतर प्रवासही सुखकर होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02

औषधं, प्लास्टिक आणि दैनंदिन वस्तू होणार स्वस्त; 41 उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द

Thursday, 2 April 2026, 15:47
Next Post

Ram Sutar Passes Away: स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार राम सुतार यांचे निधन, वयाच्या 101 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; एका महान पर्वाचा अंत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.