Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : यवत येथे थांबलेल्या एसटीला कार धडकून अपघात; प्रवासी बालंबाल बचावले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 29 August 2023, 18:16

राहुलकुमार अवचट

Yavat News : यवत  : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत येथे थांबलेल्या एसटी बसला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिल्याने अपघात झाला. यात कारमध्ये असलेले प्रवासी थोडक्यात बचावले.

कारमधील प्रवासी किरकोळ जखमी

लातुर-पुणे बस (एमएच २० बीएल ३९१२) ही बस सायंकाळी सातच्या सुमारास प्रवाशांसाठी पुणे बाजुकडे जाणाऱ्या महामार्गावर यवत येथे थांबली होती. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. कार एसटीच्या खाली घुसून अडकली. (Yavat News) यावेळी यवत येथील नागरिकांनी कारमध्ये अडकलेल्या दोन महिला, एक लहान मुलगा आणि चालकास बाहेर काढले. त्यांना किरकोळ दुखापती झाली असून, त्यांना तात्काळ औषध उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

 

या अपघातात कोणातीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक केशव वाबळे व बगाडे हे घटनास्थळी दाखल झाले व वाहतूक सुरळीत केली.

प्रवाशांना जीव मुठीत धरून महामार्गावर राहावे लागते उभे

यवत येथील एसटी थांबा हा ‘बेपत्ता’ झाल्याने एसटी बस पुणे-सोलापूर ही मुख्य महामार्गावर थांबत आहेत. चौफुला, वरवंड, पाटस, कुरकुंभ या ठिकाणी एसटी बस या सेवा मार्गावरून जातात. परंतु, यवत येथे मात्र एसटी बस मुख्य मार्गावरून जात आहेत.(Yavat News)  यवत येथे महामार्गाच्या दोन्ही बाजूने लोखंडी बॅरिकेट लावण्यात आले असून, एसटीमध्ये जाण्यासाठी महिलांना लहान मुलांना व वयोवृद्धांना हे बॅरिकेट्स ओलांडून मुख्य मार्गावर जावे लागते. यावेळी अनेक लहान-मोठे अपघात वारंवार घडत आहे. एसटी थांबा परिसरात तीव्र उतार असल्याने वाहने वेगाने येत असतात. अशा परिस्थितीत एसटी बसने जाण्यासाठी प्रवाशांना जीव मुठीत धरून महामार्गावर उभे राहावे लागते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Yavat News : यवत स्टेशन येथे उड्डाणपूल बांधावा

Yavat News : पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त भुलेश्वरला भक्तीचा महापूर

Yavat News : यवत ग्रामीण रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी; 36 तासांत 13 महिलांची यशस्वी प्रसूती

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

Hadapsar News : स्मशानघाटातील दफनविधीलाही भ्रष्टाचाराची कीड; प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणारी भ्रष्ट यंत्रणा हडपसरमध्ये कार्यरत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.