Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : कर्नाटकमधून आलेली २८ लाखांची ८४ टन साखर परस्पर लांबवली

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 October 2023, 15:01

राहुलकुमार अवचट

Yavat News : यवत : कर्नाटक राज्यातील ई.आय.डी. पाॅरी (इंडीया) लिमिटेड, बागलकोट या साखर कारखान्याने यवत येथील कुदळे अॅग्रो फूड यांना ४ ट्रकच्या माध्यमातून पाठविलेली २८ लाख ३१ हजार २२० रुपये किमतीची ८४ टन साखर एजंटने परस्पर लांबवल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

एजंटविरोधात गुन्हा दाखल

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, २४ ऑक्टोबर २०२२ ते २ मार्च २०२३ या कालावधीत यवत गावच्या हद्दीतील (Yavat News)  कुदळे अॅग्रो फूड या ऑफिसमार्फत कर्नाटक राज्यातील ई.आय.डी. पाॅरी (इंडीया) लिमिटेड, बागलकोट या साखर कारखान्याने पाठविलेली २८ लाख ३१ हजार २२० रुपये किंमतीची एकूण ४ ट्रकमधील ८४ टन साखरेची एजंट सोमनाथ रंगनाथ असवले याने कोणतीही माहिती न देता, परस्पर विल्हेवाट लावून आर्थिक फसवणूक केली आहे.

याबाबत तानाजी बाजीराव कुदळे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून,(Yavat News)  त्यावरून एजंट सोमनाथ रंगनाथ असवले (रा. वडगाव काटी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) याच्या विरोधात यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस नाईक चोरमले करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Yavat News : रोटी घाटात चौघांनी दुचाकीस्वारास लुटले

Yavat News : पाटस येथील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन चोरट्यांना अटक…

Yavat News : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी केली भोसलेवाडी चकाचक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

धावताना बुटाचा सोल निघाला, तरी थांबली नाही! सीमा कुमारीने इतिहास घडवत जिंकले कांस्य पदक

Saturday, 26 September 2026, 9:48

पत्नीने किडनी दान करून पतीला दिले नवजीवन; जुन्नरमधील दांपत्याची भावूक कहाणी

Saturday, 26 September 2026, 9:36

यवतच्या गणेश विसर्जन मिरवणुक DJ बंद करून पारंपरिक वाद्यांचा गजर, बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

Saturday, 26 September 2026, 9:29

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 26 September 2026, 8:56

काम करत होता… अचानक घाम फुटला अन् जीव गेला! शिक्रापूरमध्ये २३ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 8:41

हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणार? इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी

Saturday, 26 September 2026, 8:34
Next Post

Yavat News : नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची; ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ.अ. ल. देशमुख यांचे प्रतिपादन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp