Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yavat News : जिरेगावातील २०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 22 September 2023, 16:45

राहुलकुमार अवचट

Yavat News : यवत : दौंड तालुक्यातील अनेक पक्षांचे कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत असतानाच आज जिरेगाव (ता. दौंड) येथील सरपंच भरत खोमणे, उपसरपंच सुनंदा भंडलकर, बाळकृष्ण लाळगे, तंटामुक्ती समितीचे बापूराव लोणकर, कृष्णा भंडलकर, युवराज खोमणे, माजी उपसरपंच त्रिंबक भंडलकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश भंडलकर, महेंद्र खंडाळे यांच्यासह सुमारे २०० कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

आमदार राहुल कुल यांची उपस्थिती

या वेळी आमदार राहुल कुल यांनी भाजपामध्ये दाखल झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. गावाच्या विकासासाठी (Yavat News) शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार राहुल कुल यांनी दिले.

 

या वेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, भीमा पाटसचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, भाजपचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे, भीमा पाटसचे माजी संचालक लक्ष्मण रांधवन, (Yavat News) संपत आटोळे, अरुण आटोळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Yavat News : यवत पोलीस स्टेशनतर्फे शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन

Yavat News : कासुर्डी टोलनाका येथे हजारो लिटर हातभट्टी दारूसह स्कॉर्पिओ जप्त ; यवत पोलिसांची कारवाई..

Yavat News : यवत-माळशिरस गावच्या वादात श्री भुलेश्वर मंदिर बंद ; पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने मंदिर पुन्हा खुले..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

Daund News : देलवडीच्या जय मल्हार विद्यालयात ढोल-लेझीमच्या तालावर कर्मवीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.