Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामती येथील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाला करिअर कट्टा उपक्रमात पुणे विभाग व जिल्ह्यात प्रथम क्रमांक

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 3 April 2025, 16:27

गोरख जाधव

डोर्लेवाडी, ता. 03 : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने, राबविण्यात येणाऱ्या “करिअर कट्टा” या उपक्रमात बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने पुणे विभाग व जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, निगडी येथे करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांच्या वतीने करिअर कट्टा महाविद्यालय समन्वयक डॉ. सुनील ओगले, जिल्हा समन्वयक डॉ. संजय खिलारे व डॉ. आनंदा गांगुर्डे यांनी पुरस्कार स्वीकारला.

या सोहळ्याला दुबई सरकारचे तांत्रिक सल्लागार सोमनाथ पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे संचालक सचिन ईटकर, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे संचालक यशवंत शितोळे उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यास पूरक व कौशल्यविकास उपक्रम राबविले जातात.

 

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले की, “आजच्या युगात केवळ पदवी आणि स्पर्धा परीक्षा पुरेशा नाहीत. विद्यापीठीय शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण अनिवार्य झाले आहे. प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, लॉन्ड्री सेवा, वाहनचालक अशा व्यवसायांची आज मोठी गरज आहे. पुढील वर्षी अशा कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल.”

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे संचालक यशवंत शितोळे यांनी करिअर कट्टाच्या उपक्रमांबाबत माहिती दिली. पुणे विभागातील एकूण 71 महाविद्यालयांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. आनंदा गांगुर्डे यांनी केले, तर जिल्हा समन्वयक डॉ. संजय खिलारे यांनी आभार मानले.

दरम्यान, या वेळी पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि तालुका समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

गुलाबी, निळी, हिरवी कॉटन कँडी बाजारातून गायब! ‘म्हातारीचे केस’ आता झाले पांढरे; FDA च्या कारवाईने कॉटन कँडीचा रंगच उडाला

Tuesday, 8 September 2026, 17:34

रास्त भाव दुकानदारांचा राज्यव्यापी बंद! नेटवर्क आणि सर्व्हर डाऊन; तांत्रिक समस्येमुळे शिधावाटप ठप्प

Tuesday, 8 September 2026, 17:29

कात्रज-कोंढवा रस्त्यावर दुचाकी-कंटेनरचा भीषण अपघात! जुळ्या बहिणींपैकी एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी

Tuesday, 8 September 2026, 16:55

‘काम रखडतंय, मग व्हिडीओ काढून दबाव कशाला?’ सरकारी कार्यालयांतील वाढत्या व्हिडीओबाजीवर आत्मपरीक्षणाची गरज

Tuesday, 8 September 2026, 16:48

भोर नगरपालिकेचा आठवडे बाजारात ‘प्लास्टिकविरोधी’ धडाका: 20 किलो प्लास्टिक जप्त, व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई!

Tuesday, 8 September 2026, 16:45

पुण्यात ट्रॅफिकचा कोंडमारा कमी करण्यासाठी मोठा निर्णय; काही मार्ग एकेरी, तर ‘या’ ठिकाणी राईट टर्न बंद

Tuesday, 8 September 2026, 16:21
Next Post

मंत्री जयकुमार गोरे खंडणी प्रकरण : पुण्यातील माजी आयएएस अधिकाऱ्यांच्या घरी सातारा पोलीस दाखल, तब्बल तीन तास चौकशी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp