Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan : वाको इंडिया नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत उरुळी कांचनच्या समृद्धी विचारेने पटकाविले रौप्य पदक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 October 2023, 12:56

Uruli Kanchan  : उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मिडीयम शाळेची विद्यार्थिनी समृद्धी रमेश विचारे हिने वाको इंडिया नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२३ या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन

या स्पर्धेचे आयोजन डेहराडून येथे करण्यात आले होते. स्पर्धेसाठी समृद्धी विचारे या एकमेव स्पर्धकाची पुणे जिल्ह्यातून निवड झाली होती. (Uruli Kanchan ) या स्पर्धेत समृद्धीने उत्कृष्ट खेळी करत दुसरा क्रमांक पटकावून रौप्य पदकावर नाव कोरले आहे, अशी माहिती प्राचार्या राजीकुमारी लक्ष्मी यांनी दिली.

 

समृद्धीच्या सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल संस्थेचे सर्व विश्वस्त, प्राचार्या राजीकुमारी लक्ष्मी, क्रीडा प्रमुख गुणवंत रोकडे, राजेंद्र चंद तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Uruli Kanchan News : ‘एक तारीख, एक तास’ उपक्रमात उरूळी कांचनच्या ग्रामस्थांचे श्रमदान ; सीईओ रमेश चव्हाण यांनी नोंदवला सहभाग..

Uruli Kanchan News : उरुळी कांचन येथे रविवारी स्वच्छतेसाठी ‘एक तारीख, एक तास’ उपक्रम ; सीईओ चव्हाण राहणार उपस्थित..

Uruli Kanchan : नायगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अश्विनी चौधरी यांची बिनविरोध निवड..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post
policeman cheated for five lakh rupees in on task fraud in pune

Security Tips: ऑनलाइन फसवणुकीपासून वाचण्यासाठी 'या' गोष्टी ठरतील उपयुक्त, बँक खातेही राहील सुरक्षित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.