Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan : नायगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अश्विनी चौधरी यांची बिनविरोध निवड..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 29 September 2023, 16:14

Uruli Kanchan : उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अश्विनी योगेश चौधरी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नायगावचे सरपंच जितेंद्र पांडुरंग चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे उरुळी कांचनच्या मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. (Uruli Kanchan) सरपंच पदासाठी अश्विनी चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने नूरजहाँ सय्यद यांनी अश्विनी चौधरी यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

 

सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा मनोदय

अश्विनी चौधरी यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांच्या आतिषबाजी करीत मोठा जल्लोष केला. निवडणूक सहाय्यक ग्रामसेवक विजय भगत यांनी कामकाज पार पाडले.

यावेळी पॅनलप्रमुख राजेंद्र चौधरी, उपसरपंच संगीता शेलार, सदस्य गणेश चौधरी, कल्याणी हगवणे, दत्तात्रय बारवकर, उत्तम शेलार, पल्लवी गायकवाड बाळासाहेब गायकवाड, (Uruli Kanchan) प्रियंका गायकवाड, आरती चौधरी, भाऊसाहेब चौधरी, पोपट चौधरी, उत्तम घुले, नितीन हगवणे, किरण गुळुंजकर, नवनाथ गायकवाड महिला परिवर्तन ग्रुप, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच अश्विनी चौधरी म्हणाल्या, “महिलांच्या समस्या-गर्जा जाणून घेऊन महिलांसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवणे, (Uruli Kanchan) प्रस्तावित विकास कामे यासाठी श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनलच्या धोरणाप्रमाणे संपूर्ण गावचे विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे.”

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Uruli Kanchan News : पारंपारिक खेळांची परंपरा जपणारे उरुळी कांचनमधील गोपाळआळीचे ‘श्रीकृष्ण मित्र मंडळ’..

Uruli Kanchan : उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात फूड फेस्टीवल..

Uruli Kanchan News : उरुळी कांचन नजीकच्या वळती येथे अंगावर थोडेसे पेट्रोल ओतून घेऊन मरण्याची धमकी देणाऱ्या पत्नीला दारुड्या नवऱ्याने दिले पेटवून ; परिसरात खळबळ..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40
Next Post

Wagholi News : गणपती विसर्जन मिरवणुक ठरली अखेरची..! वाघोलीत मिरवणुकीत नाचताना ४४ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.