Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BJP News : हवेली तालुका भाजपची कार्यकारणी जाहीर ; विकास चौधरी, सुभाष कुंजीर उपाध्यक्ष तर सोशल मीडिया संयोजक म्हणुन सोमनाथ कोतवाल यांची निवड..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 4 December 2023, 18:09

Uruli Kanchan News :  उरुळी कांचन, (पुणे) : भारतीय जनता पक्षाचा विकासवेधी विचार समाजातील तळागाळापर्यंत पोचवण्याच्या दृष्टीने, कालसुसंगत पावले उचलली जात आहेत. त्यानुसार रविवारी (ता. ०४) जाहीर केलेल्या नवीन जम्बो कार्यकारिणीत पूर्व हवेलीतील विविध क्षेत्रात व भाजपात अनेक वर्षापासून काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना तालुका कार्यकारणीमध्ये संधी देण्यात आली आहे.

भाजपाचे हवेली तालुकाध्यक्ष शामराव परीलाल गावडे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हवेली तालुका उपाध्याक्षपदी तब्बल ९ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सरचिटणीस व चिटणीस असे ७ जनांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विविध आघाडीच्या अध्यक्षपदी १० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद, भाजपा पुणे जिल्हा उत्तर अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील, पुणे जिल्हा भाजपा मोर्चाच्या महिला जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी, यांच्या हस्ते उपस्थितांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी उपाध्यक्षा सारिका लोणारी, पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप बाबा सातव, महाराष्ट्र प्रदेश क्रीडा आघाडीचे भाजपा अध्यक्ष संदीप भोंडवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोहिदास उंद्रे, हवेली तालुकाध्यक्ष शामराव गावडे, शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, आदींच्या उपस्थितीत कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे :-

 

हवेली तालुका उपाध्यक्ष :- राहुल बाबासाहेब शिंदे, नितीन दत्तात्रय गावडे, विकास किसान चौधरी, गणेश तात्याबा सातव, योगेश दत्तात्रय जगताप, विनायक अर्जुन कोतवाल, सुभाष अनंता कुंजीर, सुनिल अंकुश तुपे, देविदास बाळासो गायकवाड

सरचिटणीस :- गणेश बाळासाहेब चौधरी, विजय अनिलराव जाचक, दिनेश नामदेव झांबरे, दिनेश नामदेव झांबरे, स्वप्निल दत्तात्रय उंद्रे,

चिटणीस :- सुशिल पोपट चौधरी, अशोक बबन भोरडे, प्रसाद शंकर तळेकर,

इतर कार्यकारणी : – उरुळी कांचन शहराध्यक्ष – अमित सतिश कांचन, युवा मोर्चा अध्यक्ष – दत्ताआबा मारुती हरगुडे, किसान मोर्चा अध्यक्ष- गुरुनाथ हनुमंत मचाले, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष – संतोष नारायण कंचे, सोशल मिडिया अध्यक्ष – सोमनाथ माणिक कोतवाल, सहकार आघाडी संयोजक – कृषिराज दत्तात्रय चौधरी, व्यापार आघाडी संयोजक – संदीप हरिभाऊ गावडे, कायदा आघाडी संयोजक – भाऊसाहेब शिंदे, मच्छीमार आघाडी संयोजक – बाळासाहेब हिरामण मलाव, वैद्यकीय आघाडी संयोजक – डॉ. विठ्ठल गुलाबराव सातव, उत्तर भारतीय आघाडी संयोजक – मृत्यंजय कुमार सिंह, अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ संयोजक – शरद मुरलीधर खेडेकर, ग्रामविकास व पंचायत राज संयोजक – अक्षय ज्ञानेश्वर वाळके, फ्रेंड्स ऑफ बी. जे. पी आघाडी संयोजक – बबनराव आबुराव गायकवाड, रेल्वे प्रवासी आघाडी संयोजक – आबासाहेब दशरथ चव्हाण.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

पाचगणी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकपदी शिवाजी ननवरे यांची नियुक्ती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.