Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Maharastra Rain : सावधान! पुढील ३ दिवस राज्यात अवकाळी पाऊस; पुण्यासह ‘या’ ८ जिल्ह्यात पावसाचा इशारा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 8 January 2024, 8:02

पुणे : यंदा हिवाळ्यात पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकरी अडचणी सापडल्याच चित्र दिसत आहे. येत्या तीन दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. प्रामुख्यानं बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूरात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खान्देशातील काही भाग आणि नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये मंगळवारी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

 

विदर्भ वगळता राज्यात पुढील ३ दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर ३ दिवसानंतर ढगाळ वातावरण कमी होऊन पुन्हा थंडी वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने अवकाळी संकट कोसळल्याचं समोर आलं आहे. थंड वारे आणि बाष्पयुक्त वाऱ्याच्या संयोगामुळे काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यातील काही भागामध्ये पहाटे धुके पडण्याचीही शक्यता आहे. तसेच जळगावात सर्वात कमी 12.4 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी धुळे आणि नंदूरबारमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना मंगळवारी यलो अलर्ट मिळाला आहे. त्यामुळे आता शेतकरी पुन्हा अडचणी सापडल्याचं पहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व अति हलक्या स्वरूपाचा पाऊस

राज्यात पश्चिमी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वायव्य दिशेकडून येणारे वारे आणि आग्नेय दिशेकडून येणारे आर्द्रता युक्त वारे यांच्या परस्पर क्रियेमुळे मध्य भारतात तसेच महाराष्ट्र राज्यात ढगाळ वातावरण आणि अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीमुळे मातीत जाण्याची शक्यता आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Dound

Dound : बँकेचे सील तोडून पुन्हा घरात घुसखोरी! 20 लाखांच्या कर्जप्रकरणामध्ये दौंडमध्ये वाद

Thursday, 9 April 2026, 18:05
pune

Pune : पुणे महसूल विभागात मोठी खळबळ! कलम 155 चा गैरवापर भोवला; 40 अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Thursday, 9 April 2026, 17:40

भोरमध्ये निवडणुकीचा धुरळा! 43 जागांसाठी ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला; ‘या’ गावांमध्ये राजकीय संघर्ष पेटणार

Thursday, 9 April 2026, 17:38

डाक विभागाचा झेंडा राष्ट्रीय पातळीवर फडकला! पुण्याच्या खेळाडूंनी पटकावली सुवर्ण-रौप्य पदके

Thursday, 9 April 2026, 17:02
Loni Kalbhor

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील भरती प्रक्रियेत ऑन ड्युटी ‘नशा’ पडली महागात, पुणे पोलीस दलातील हवालदार तडकाफडकी निलंबित

Thursday, 9 April 2026, 17:00

रुग्णांची लूट थांबणार! बाहेरून औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची खैर नाही; पाहा सरकारचा नवा नियम काय सांगतो

Thursday, 9 April 2026, 16:44
Next Post

फेसबुकवरून महिलेला शरीरसुखाची मागणी; पतीला कळताच, आरोपीचं भयंकर कृत्य!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.