Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दि पुणे डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी लोणी काळभोरचे पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर यांची बिनविरोध निवड

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 28 August 2025, 17:43

पुणे : दि पुणे डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी लोणी काळभोरचे (ता. हवेली) सुपुत्र असलेले पोलीस उपनिरीक्षक उदय सुदाम काळभोर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे लोणी काळभोरसह परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 

दि पुणे डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या कार्यालयात संचालक मंडळातून पदाधिकारी निवडीची प्रक्रिया आज गुरुवारी (ता.28) पार पडली. ही निवडणूक प्रक्रिया निवडणुक अध्यासी अधिकारी तथा सहकारी संस्थेचे उपनिबंधक नीलम पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदी उदयकुमार काळभोर, उपाध्यक्षपदी सुमित लहू कदम, मानद सचिव पदी जमीर बाबालाल तांबोळी ,खजिनदार पदी दिनेश प्रल्हाद गडांकुश याची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

दि पुना डिस्ट्रीक्ट पोलीस को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. पुणे या संस्थेची स्थापना सन 1920 साली करण्यात आली आहे. संस्थेचे गेल्या 105 वर्षात दर दहा वर्षांनी सुमारे 1 हजार नवीन सभासदांची वाढ होत गेली असून सध्या संस्थेचे एकूण 14 हजार 883 सभासद आहेत. संस्थेचे सध्याचे भागभांडवल व संचित ठेवी एकूण रूपये 408 कोटी 51 लाख आहे. सभासद व सेवानिक्तृत्त सभासद यांच्या एकूण 82 कोटी 46 लाख रुपये इतक्या मुदत ठेवी आहेत. संस्थेने सन 2024-25 या आर्थिक वर्षात 3282 कोटी इतकी वार्षिक उलाढाल झालेली आहे. संस्थेने पोलीस अधिकारी व अंमलदार यांना 949 कोटी 13 लाख इतके कर्ज वितरीत केलेले आहे.

दरम्यान, दि पुणे डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची सन 2024 ते 2029 या कालावधीकरिता निवडणूक प्रक्रिया गतवर्षी पार पडली होती. या निवडणूकीत नवपरिवर्तन पॅनेलच्या 13 जागांपैकी 12 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. नवपरिवर्तन पॅनेलकडून उदय काळभोर, सुमित कदम, शशिकांत नरुटे ,विठ्ठल घोरपडे, राजेंद्र मारणे, जमीर तांबोळी, दिनेश गडांकुश, अनिल गावडे, वैशाली गोडगे-बनकर , आशा राठोड, आकाश फ़ासगे, गणपत गोरे हे विजयी झाले होते.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष उदय काळभोर म्हणाले की, या संस्थेच्या माध्यमातून कर्ज योजना, गृह कर्ज योजना, तारण कर्ज योजना, शैक्षणिक गुणवत्ता बक्षिस योजना प्रामाणिकपणे राबविणार आहे. दि पूना डिस्ट्रीक्ट पोलिस को-ऑप क्रेडीट सोसायटीचा नावलौकिकता वाढविण्यासाठी व सभासदांना हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच मला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Next Post

तडीपार गुंड पवन बनेटीला गुन्हे शाखेच्या युनिट 4 कडून अटक; 2 पिस्टल आणि 2 काडतुसे जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.