Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तरुणीला भर रस्त्यात अडवून लगट; पिंपरी पोलिसांनी रोड रोमिओला केले गजाआड

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 30 January 2024, 17:36

पुणे : तरुणी किराणा दुकानातून सामान घेऊन घरी जात असताना, तरुणीला भररस्त्यात अडवून, तिच्यासोबत अश्लील भाषेत बोलून लगट करणाऱ्या रोड रोमिओला पिंपरी पोलिसांनी गजाआड केले. अजमेरा कॉलनीत पीडित तरुणीच्या घरासमोर हा प्रकार घडला. रविवारी (ता. २८) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

 

याबाबत पीडित तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, अक्षय हुलावळ (वय २०, रा. टेल्कोग्राउंड, अजमेरा, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी व आरोपी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. तरुणी किराणा दुकानातून सामान घेऊन घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. तसेच फिर्यादी तिच्या राहत्या घरासमोर आली असता, आरोपीने तिचा हात पकडून तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणीने त्याला कडाडून विरोध केला.

दरम्यान, तरुणाच्या या कृत्याचा राग आल्याने आरोपीने तिच्यासोबत अश्लील बोलून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
The officials who helped Bhondubaba Kharat are now out of luck! Not just transferred, but directly "dismissed"; Direct warning from the Revenue Minister

भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता खैर नाही! केवळ बदली नाही, तर थेट “बडतर्फ” करणार; महसूलमंत्र्यांचा थेट इशारा

Saturday, 4 April 2026, 16:21
Pune

Pune : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! 400 कोटींचे ‘यार्ड रिमॉडलिंग’ आणि 6 नवीन फलाटांची भर; प्रवाशांना मोठा दिलासा

Saturday, 4 April 2026, 16:10
Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53
Next Post
VBA mahavikas aghadi meeting in mumbai for Loksabha seat sharing

वंचित- महाविकास आघाडीच्या पहिल्याच बैठकीत फटाके फुटले, ‘बैठकीला बोलावलं, पण एक तास बाहेर बसवून ठेवलं’; ‘वंचित’चा आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.