Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नगरपरिषदेने सासवड शहराला दिला पहिला टीडीआर…!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 1 August 2024, 17:02

-बापू मुळीक

 

सासवड (पुणे) : सासवड शहरातील कुंजीरवाड्यासमोरील सर्वे नंबर 17 83 व 17 84 ही जमीन ज्ञानेश बंगाळे यांच्या नावे आहे. सदर जागेवर 6 मीटर रुंद रस्त्याचे आरक्षण आहे. सदर प्रकरणी आमदार संजय जगताप, माजी आमदार कै. चंदूकाका जगताप, तसेच आनंदी जगताप यांचा सतत पाठपुरावा सुरु होता की, सदर जागेवरील रस्ता विकसित व्हावा.

या कामी जागा मालक ज्ञानेश बंगाळे हे आनंदी जगताप यांच्या सुचनेनुसार सदर जागा नगरपरिषदेस हस्तांतरण करून देण्यास तयार झाले. परंतु सदर जागेचा काहीतरी मोबदला मिळावा, अशी त्यांची भावना होती. म्हणून नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी विनोद झळक, निखिल मोरे व विद्यमान मुख्य अधिकारी कैलास चव्हाण यांनी सदर जागा मालक यांना टी डी आर देऊन सदर जागा नगरपरिषदेस हस्तांतरण करून घेण्याचे ठरविले. आणि या कामे तांत्रिक मार्गदर्शन नगररचना सहाय्यक निखिल कांचन यांनी केले.

आज गुरुवारी साधारण 345 स्क्वेअर मीटर जागा बंगाळे यांनी नगरपालिकेस विना मोबदला हस्तांतरण करून दिली. या मोबदल्यात नगर परिषदेने बंगाळे यांना जवळपास दहा हजार स्क्वेअर फुट जागा इतकी दिलेली आहे. सदर टी डी आर ची शहरातील विकासकांना विक्री करून बंगाळे यांना मोबदला मिळणार आहे.

आज आनंदी जगताप यांच्या हस्ते सदर प्रमाणपत्र बंगाळे यांना देण्यात आले. सासवड शहरातील पहिला टीडीआर देण्याचे काम नगर परिषदेने केले आहे. यावेळी नगर अभियंता जावेद मुल्ला, अजित जगताप, संतोष गिरमे, संभाजी जगताप, उत्तम सुतार, संजय पवार व इतर उपस्थित होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post
Nikhat Zareen crashes out

भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का, बॉक्सर निखत जरीन बाहेर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.