Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा आजी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील : अजित पवार

राजेंद्रकुमार शेळकेby राजेंद्रकुमार शेळके
Friday, 16 August 2024, 20:33

राजेंद्रकुमार शेळके

हडपसर, (पुणे) : हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांसाठी चांगले काम करत असून कोणत्याही शिक्षण संस्थेचा नावलौकिक त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वावर ठरत असतो. माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा आजी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या कर्तुत्वाची यशोगाथा ‘स्टोरीज ऑफ सक्सेस’ (Stories of Success) या पुस्तकाचे प्रकाशन समारंभ विधानभवन येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या शुभहस्ते व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेशआण्णा घुले, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, पुस्तकाचे संपादक डॉ. प्रवीण ससाणे यांच्या उपस्थितीत झाले. प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेशआण्णा घुले यांनी केले.

 

या पुस्तकात एकशे एकोणसत्तर माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथांचा समावेश असून यात आजी-माजी नगरसेवक, समाजकार्य करणारे कार्यकर्ते शास्त्रज्ञ संशोधक, उद्योजक, प्राध्यापक, शिक्षक, खेळाडू, पोलीस आणि सैन्यदलातील अधिकारी, कायदेतज्ञ, खेळाडू इत्यादींचा समावेश असून दिवंगत हरी नरके, सीए मच्छिद्र कामठे यांच्यादेखील यशोगाथा संपादित केल्या असल्याचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सांगितले.

या प्रसंगी शास्त्रज्ञ डॉ. जयंत टिळेकर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त राजेंद्र राऊत, कृष्णकांत कोबल, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. नितीन लगड, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, डॉ. नाना झगडे, प्रा. ऋषिकेश मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड यांनी केले तर आभार कृष्णकांत कोबल यांनी मानले.

राजेंद्रकुमार शेळके

राजेंद्रकुमार शेळके

सन–२००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.दैनिक पुढारी,दैनिक केसरी,दैनिक पुण्यनगरी,दैनिक लोकमत आदी वर्तमान पत्रात पत्रकार म्हणून काम. अनेक दर्जेदार वृत्त पत्रांतून ललित लेख,कथा सदर, काव्य पुष्प प्रसिध्द,अनेक जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त,एका कवितेची जागतिक विश्व विक्रमी काव्यसंग्रहात नोंद,पुणे आकाशवाणी तसेच सह्याद्री वाहिनी दूरदर्शनवर कवितांचे सादरीकरण प्रसिद्ध. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.कलाम साहेब यांचे अभिनंदन पत्र प्राप्त.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post
mahavitran engineer caught red hand while taking bribe pune

धक्कादायक...! पुण्यातील सरकारी वकील महिलेने घेतली १० हजारांची लाच, एसीबीची मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.