Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक…! पुण्यातील सरकारी वकील महिलेने घेतली १० हजारांची लाच, एसीबीची मोठी कारवाई

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 16 August 2024, 20:58
mahavitran engineer caught red hand while taking bribe pune

पुणे : पुण्यात लष्कर न्यायालयातील एका सहाय्यक सरकारी वकिल महिलेला १० हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. गुन्ह्यात जप्त असलेली कार परत ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात दाखल अर्जावर ‘म्हणणे’ मांडण्यासाठी त्यांनी लाच घेतली आहे. सहायक सरकारी वकील अंजला नवगिरे (वय-५४) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत एका महिलेने (वय-३६) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यावरून अंजला नवगिरे यांच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पतीवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यात कार जप्त केली आहे. जप्त कार परत ताब्यात घेण्यासाठी तक्रारदारांनी वकिलामार्फत लष्कर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने या अर्जावर नवगिरेला म्हणणे मांडण्यास सांगितले होते.

 

यासाठी तक्रारदार महिलेकडे १० हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेत तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वकील नवगिरे यांना १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक रुपेश जाधव अधिक तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47
Next Post
Moscow woman crash dieting after husband comment

पतीला नव्हते आवडत फुगलेले गाल, एका कमेंटवर बायको झाली चालता फिरता सांगाडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.