Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पतीला नव्हते आवडत फुगलेले गाल, एका कमेंटवर बायको झाली चालता फिरता सांगाडा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 16 August 2024, 21:38
Moscow woman crash dieting after husband comment

मॉस्को: प्रत्येकाचे शरीर हे वेगवेगळे असते. कुणी कितीही खाल्ले तरी तो पटकन लठ्ठ होत नाही किंवा सडपातळही होत नाही. आपले शरीर ही कृती सहज स्वीकारत नाही. एका घटनेत एक रशियन महिला एवढी सडपातळ झाली की चालत्या फिरत्या सांगाड्यासारखी दिसायला लागली.

ही गोष्ट रशियात राहणाऱ्या यांना बोब्रोव्हाची आहे. २०२३ मध्ये तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर ती चर्चेत आली. पतीच्या एका कमेंटवर तिने वजन कमी करायला सुरुवात केली. त्यानंतर आज ती एखाद्या सांगाड्यासारखी दिसते. वजन कमी करण्याचा प्रयत्नात क्रॅश डायटिंग करणाऱ्यांसाठी ही घटना खूप महत्त्वाचा संदेश देणारी आहे. ‘डेली स्टार’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रशियात राहणाऱ्या बोब्रोव्हाने पतीला खूश करण्यासाठी स्वतःचा सांगाडा तयार करून घेतला. तिचे वजन आता लहान मुलासारखे झाले आहे. तिची उंची ५.२ इंच असून वजन २२ किलो राहिले आहे. आता तिचे रूप बघून अनेकांना धक्का बसेल.

पतीला नव्हते आवडत फुगलेले गाल

महिलेने स्थानिक मीडियाला सांगितले की, पतीने तिच्या फुगलेल्या गालांवर कमेंट केली होती. त्यानंतर तिचा आत्मविश्वास कमी झाला. यापूर्वी ती डायटिंग करत असल्याने यावेळीही तिने तीच पद्धत स्वीकारली. वजन कमी करत करत तिचे शरीर एका सांगाड्यात बदलले. एवढे होऊनसुद्धा तिच्या पतीने तिला थांबवले नाही. यानंतर तिला नोकरी सोडण्यास भाग पाडले. लोकांशी संवाद साधण्यास मनाई केली. आता ती कुपोषणाचा बळी ठरली असून तिला कुणी हे सांगणार नाही की ती एखाद्या सांगाड्यासारखी दिसते.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

विमा ग्राहकांसाठी मोठी बातमी!मिस-सेलिंगला लगाम अन् कमिशनचे नियम बदलणार; ग्राहकांसाठी काय बदलणार?

Friday, 25 September 2026, 9:04

मध्यरात्री स्टेशनवर एकटी दिसली अन् नराधमांनी हेरलं;नागपूरच्या तरुणीवर 5 जणांकडून अत्याचार

Friday, 25 September 2026, 8:49

४ लाखांची कॅश अन् व्यापाऱ्याला रस्त्यातच घेरलं; पुण्यात भरदिवसा शस्त्राने सपासप वार

Friday, 25 September 2026, 8:34

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….! मुंबई-पुण्यात विसर्जनाचा जल्लोष; बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी

Friday, 25 September 2026, 8:21

पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनासाठी मेट्रो 41 तास नॉनस्टॉप; 6 प्रमुख स्थानकांवर एन्ट्री-एक्झिटचे नियम बदलले

Friday, 25 September 2026, 7:58

ढोल-ताशा पथकांना नियमांचा ‘ब्रेक’!पुण्यात 120 ठिकाणी ध्वनिपातळीवर पोलिसांची नजर,आवाजाला लगाम…

Friday, 25 September 2026, 7:43
Next Post
Trai asks telcos to blacklist unregistered telemarketers' lines over spam

स्पॅम कॉलला बसणार लगाम, कनेक्शन कापणार, दोन वर्षांसाठी काळ्या यादीत ट्रायचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp