Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : घनोबा सोसायटीच्या अध्यक्षपदी तिरसिंग जवळकर बिनविरोध

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 29 September 2023, 16:04

अक्षय भोरडे

Shirur News : तळेगाव ढमढेरे : धानोरे-दरेकरवाडी (ता. शिरुर) येथील घनोबा विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी तिरसिंग सुभाषराव जवळकर यांची बिनविरोध निवड झाली.

सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची दिली ग्वाही

आशितोष अनिल ढमढेरे यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त झालेल्या जागेसाठी तिरसिंग जवळकर यांचा एकमेव अर्ज आल्याने, जवळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या वेळी कोरेगाव भिमाचे माजी उपसरपंच प्रकाश ढेरंगे, दत्तात्रय गव्हाणे, पारोडी गावचे माजी सरपंच चिंतामण टेमगिरे, बापूसाहेब ढोरे, उत्तम काळकुटे, अमोल टेमगिरे या वेळी उपस्थित होते. (Shirur News) निवडीनंतर सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे जवळकर यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अवधूत धायगुडे यांनी काम पाहिले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : कवठे येमाई परिसरात मुसळधार पाऊस, ओढे-नाले लागले वाहू

Shirur News : पाबळ येथील भैरवनाथ विद्यालयाचे प्रा. जितेंद्रकुमार थिटे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Shirur News : सैन्याकडे करिअर म्हणून नव्हे, देशसेवेची संधी म्हणून पहा; प्रा. तुषार वाघमारे यांचे तरुणांना आवाहन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पोलीस चौकीजवळच जुगार अड्डा! 6 जणांना पकडलं, 32 हजारांची रोकड जप्त

Saturday, 26 September 2026, 12:37

‘सगळंच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विचारायचं का?’ उदयनराजेंच्या एका वक्तव्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत

Saturday, 26 September 2026, 12:27

हडपसरच्या पत्रकारासह 7 हून अधिक जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; बनावट समझोता करार प्रकरण चांगलंच भोवलं

Saturday, 26 September 2026, 12:19

बोरिभडकच्या 14 वर्षीय साईराज गव्हाणेची गगनभरारी; थायलंडमध्ये 18 हजार फुटांवरून केलं स्काय डायव्हिंग

Saturday, 26 September 2026, 12:10

दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वीजबिल, महसूल माफीसह मिळणार ‘या’ सुविधा; सरकारचा मोठा निर्णय

Saturday, 26 September 2026, 11:42

गोविंदा-कोमलच्या अफेअरमुळे संताप? सुनीता आहुजांचा थेट देवीसमोर गाऱ्हाणा; म्हणाल्या, ‘त्या राक्षसांचा सर्वनाश होवो’

Saturday, 26 September 2026, 10:55
Next Post

Gautami Patil News : दिवसा शाळा, संध्याकाळी शाळेच्या मैदानातच गौतमी पाटीलचा डान्स; गावकऱ्यांनी आनंद लुटला, मात्र आयोजकांचं टेन्शन वाढलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp