Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gautami Patil News : दिवसा शाळा, संध्याकाळी शाळेच्या मैदानातच गौतमी पाटीलचा डान्स; गावकऱ्यांनी आनंद लुटला, मात्र आयोजकांचं टेन्शन वाढलं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 29 September 2023, 16:10

Gautami Patil News :  : नाशिक  : वलखेड (ता. दिंडोरी, जि. नाशिक) जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर गौतमी पाटीलचा डान्स वादात सापडला आहे. प्राथमिक शाळेच्या मुख्य इमारतीला पाठ करून ध्वजारोहणाच्या ठीकाणी हा डान्स झाला होता. गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने या डान्सचा आनंद लुटला होता. (Gautami Patil News) मात्र गौतमीचा हा डान्स वादात सापडला आहे. या डान्सनंतर शालेय शिक्षण विभाग आक्रमक झाला आहे. यामुळे आयोजकांचं टेन्शन वाढलं आहे.

शालेय शिक्षण विभाग आक्रमक

वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेत दिवसा विद्यार्थी शिक्षण घेत असतात. दिवसा चालणाऱ्या या शाळेत संध्याकाळी मात्र डीजे चे मोठमोठे स्पीकर्स सुरु होते. या स्पिकर्सवर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील नृत्य करत होती.(Gautami Patil News ) गौतमीच्या नृत्याने परिसरातील तरुणांची मने भिजवली. विशेष म्हणजे हा कार्यक्रम परिसरातील सर्व गावांसाठी मोफत आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान, विविध मद्याच्या ब्रँड साठी प्रसिद्ध असलेली सीग्राम कंपनीने ही शाळा दत्तक घेतली आहे. गौतमी पाटीलने जरी या कार्यक्रमच्या आयोजनाविषयी समाधान व्यक्त केलं असलं तरी आयोजकांचं टेन्शन वाढणार आहे. कारण शाळेच्या पटांगणात गौतमीचा क्रार्यक्रमात आयोजित केल्याने आयोजकांवर कारवाई होऊ शकते.

या घटनेनंतर एका वृत्तवाहिनीने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधला. आम्ही कोणतीही शाळा दत्तक दिली नाही. तसेच दारु कंपनीला शाळा दत्तक देण्याची काही योजना नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शाळेच्या मैदानात डान्सचा प्रकार घडला असेल तर तो नक्कीच धक्कादायक आहे. (Gautami Patil News) संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा यावेळी केसरकर यांनी केली. जिल्हा परिषदेच्या शाळेत अशाप्रकारे नृत्याचे प्रकार होऊ शकत नाही. याप्रकरणी चौकशी केली जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Gautami Patil News : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलला पितृशोक ; वडील रवींद्र पाटील यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन..

Gautami Patil News : नृत्यांगना गौतमी पाटील आणि माधुरी पवार यांच्यातील वाद संपुष्टात ; मैत्रीदिनी जुळले अनोखे बंध!

Gautami Patil News : पाटील आडनावाचा वाद, गौतमीच्या समर्थनार्थ सुषमा अंधारे मैदानात

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पोलीस चौकीजवळच जुगार अड्डा! 6 जणांना पकडलं, 32 हजारांची रोकड जप्त

Saturday, 26 September 2026, 12:37

‘सगळंच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विचारायचं का?’ उदयनराजेंच्या एका वक्तव्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत

Saturday, 26 September 2026, 12:27

हडपसरच्या पत्रकारासह 7 हून अधिक जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; बनावट समझोता करार प्रकरण चांगलंच भोवलं

Saturday, 26 September 2026, 12:19

बोरिभडकच्या 14 वर्षीय साईराज गव्हाणेची गगनभरारी; थायलंडमध्ये 18 हजार फुटांवरून केलं स्काय डायव्हिंग

Saturday, 26 September 2026, 12:10

दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वीजबिल, महसूल माफीसह मिळणार ‘या’ सुविधा; सरकारचा मोठा निर्णय

Saturday, 26 September 2026, 11:42

गोविंदा-कोमलच्या अफेअरमुळे संताप? सुनीता आहुजांचा थेट देवीसमोर गाऱ्हाणा; म्हणाल्या, ‘त्या राक्षसांचा सर्वनाश होवो’

Saturday, 26 September 2026, 10:55
Next Post

Uruli Kanchan : नायगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अश्विनी चौधरी यांची बिनविरोध निवड..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp