Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : पारनेर ते टाकळी हाजी मार्गे रांजणगाव गणपती एसटी बस सेवा सुरू करा

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Monday, 2 October 2023, 13:26

भरत रोडे
Shirur News : कवठे येमाई  : पारनेर तालुका ते शिरूर तालुक्याला जोडणारा रस्ता तयार झाला असून दळणवळण वाढण्यासाठी पारनेर ते देवीभोयरे फाटा – निघोज – टाकळी हाजी मार्गे रांजणगाव गणपती दरम्यान एसटी शटल बस सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. लवकरच याबाबत पारनेरचे आमदार निलेश लंके यांना निवेदन दिले जाणार आहे.

पारनेरचे आमदार निलेश लंके यांना निवेदन देणार

शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती हे आठवे महागणपती म्हणून प्रसिद्ध आहे. राज्यातून भावी या ठिकाणी दर्शनासाठीगर्दी करताना दिसतात. त्या प्रकारे शिरूर- पारनेर च्या सरहद्दीवर श्री मळगंगा देवी व जगप्रसिद्ध रांजणखळगे आहेत. (Shirur News) त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भावीक व पर्यटक दर्शनासाठी पर्यटनासाठी गर्दी करतात. या परिसरात ये- जा करण्यासाठी खाजगी वाहनांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पारनेर ते देवीभोयरे फाटा – निघोज – टाकळी हाजी मार्गे रांजणगाव गणपती दरम्यान एसटी शटल बस सेवा सुरू केल्यास प्रवाशांची समस्या नाहिशी होईल.

पारनेर – वडझिरे- देवीभोयरे फाटा – वडगाव गुंड – निघोज – टाकळी हाजी – आमदाबाद या भागातील अनेक नागरिक विद्यार्थी तरुण-तरुणी हे रांजणगाव एमआयडीसी येथे नोकरी निमित्ताने ये जा करत असतात‌. तसेच पुणेवाडी परिसरातील भैरवनाथ मंदिर, निघोज येथील मळगंगा देवी देवस्थान निघोज – टाकळी हाजीचे रांजणखळगे अष्टविनायक रांजणगाव गणपती आदी तीर्थक्षेत्र आहेत. (Shirur News) या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असतात परंतु या ठिकाणी सार्वजनिक बस सेवा नसल्याने भाविकांची तसेच नागरिक विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

 

दरम्यान, पीएमपीएमएलची पुण्यावरून रांजणगाव कारेगाव एमआयडीसी भागासाठी २० मिनिटाला बससेवा सुरू आहे. रांजणगाव गणपती येथे आपल्या भागातील कामगार, विद्यार्थी व नागरिकांना घरी येण्या – जाण्या साठी बससेवा उपलब्ध नाही. या परीसरात बससेवा सुरू झाली तर प्रवासाची समस्या सोडविण्यास मदत होईल.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : Shirur News : टाकळी हाजीकरांकडून ग्राम स्वच्छता अभियान..

Shirur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह ९ जणांविरूद्ध गुन्हा दाखल ; जमाव जमवून, घोषणाबाजी व पोस्टर जाळल्याने शिरूर पोलिसांची कारवाई..

Shirur News : नगर कल्याण महामार्गावर आदिवासी समाजाकडून चक्काजाम आंदोलन..

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Bhigwan News : खडकी येथील श्रीदत्त विकास सोसायटीचा सभासदांना १२% लाभांश वाटपासह अपघाती विमा उतरणार - संस्थेचे अध्यक्ष गणपतराव काळभोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.