Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : शिरूरमध्ये हिंदू- मुस्लिम बांधवांनी जपला सामाजिक, धार्मिक सलोखा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 11 October 2023, 16:31

अमिन मुलाणी

Shirur News : सविंदणे : शिरूर शहरात गणेश विसर्जन आणि दुसऱ्या दिवशी जश्न-ए-ईद मिलादुन्नबी म्हणजे पैगंबर जयंती दोन्ही समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरी केली. या दोन्ही उत्सवांच्या एकत्रित मिरवणुका काढण्यात आल्या होत्या.

 

समाजांमध्ये सलोखा टिकवून ठेवणारा उपक्रम

मिरवणुकी दरम्यान शिरूर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. (Shirur News) शिरूर शहरात दोन्ही समाजांमध्ये सलोखा टिकवून आगळावेगळा उपक्रम राबविल्याबद्दल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे शहराध्यक्ष संदीप कडेकर, अविनाश घोगरे, विधी विभाग तालुका अध्यक्ष आदित्य मैड, मनसे जनहित कक्षाचे शहराध्यक्ष रवि लेंडे, यांचा डी.वाय.एस.पी. गवारे व शिरूर पी.आय. संजय जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सर्व मुस्लिम समाज बांधवांनी त्यांचे आभार मानले. सन्मान घेणाऱ्यापेक्षा सन्मान देणारा नेहमीच श्रेष्ठ असतो, अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : मुखईच्या आश्रमशाळेची सॉफ्टबॉल स्पर्धेत राज्यस्तरावर निवड

Shirur News : राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत सणसवाडीच्या मनस्वी पांढरेची ब्रांझ पदकाला गवसणी

Shirur News : शिक्रापूर येथील व्यंकटेश साखर कारखान्यातुन केबल चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक; साडेपाच लाखांचा मुद्देमालही जप्त

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02

सुशिक्षित बेरोजगार तरुणांना फसवले! आयटी नोकरीचे खोटे आश्वासन अन् 43 लाखांची फसवणूक; कंपनी मालकावर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 17:20

केडगावमध्ये बेकायदेशीर गर्भपात प्रकरण; केडगाव येथील लवंगारे डॉक्टरसह उरुळी कांचन येथील डॉ. तुकाराम मोटे यांच्यावर गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 16:57
Next Post
supreme court seven judges bench to hear nabam rebia case review from tomorrow

मोठी बातमी: नबाम रेबिया केसचा पुनर्विचार होणार, सुप्रीम कोर्टात उद्या सात न्यायमूर्तींच्या न्यायपीठासमोर सुनावणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.