Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी संदीप शिवरकर यांची निवड

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 December 2023, 18:29

लोणी काळभोर : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्यपदी आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील संदीप रमेश शिवरकर यांची निवड करण्यात आली.

संदीप शिवरकर हे अखिल भारतीय ग्राहक पंचायत हवेली तालुकाध्यक्ष म्हणून गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहेत. या पदावर असताना नागरिकांच्या समस्या व्यवस्थित मार्गी लावल्या. शिवरकर यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केली.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे कामकाज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असते. या परिषदेत शहर पोलीस, जिल्हा परिषद, ग्रामीण पोलीस, अन्न व औषध प्रशासन, वैधमापन विभाग, आरोग्य विभाग, दूरसंचार विभाग, वीज वितरण कंपनी, व्यापार व उद्योग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यासह शासकीय विभागांबरोबरच ग्राहक संघटना यांचे अशासकीय प्रतिनिधी सदस्य असतात.

 

ग्राहक व शासनाचा दुवा म्हणून काम करणार

या निवडीनंतर ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना संदीप शिवरकर म्हणाले की, माझ्या सामाजिक कामाची दखल घेऊन नियुक्ती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नियुक्ती केली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. तसेच या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी ग्राहक व शासनाचा दुवा म्हणून काम करणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

एनआयएचं अटकसत्र, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य करणाऱ्या एका म्होरक्याला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.