Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : सोसायटीत गोंधळ घालताना हटकल्याने सुरक्षारक्षकावर कोयत्याने वार; बिबवेवाडी परिसरातील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 7 August 2024, 20:45

पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरात सोसायटीसमोर गोंधळ घालताना हटकल्याने दोघांनी सुरक्षारक्षकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री झोपेत असताना दोन तरुणांनी सुरक्षारक्षकावर जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. ०६) रात्रीच्या सुमारास रम्यनगरी सोसायटीच्या परिसरात घडली. या प्रकारानंतर दोघेही त्या ठिकाणाहून पसार झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत फरार आरोपीना अटक केली आहे. या घटनेत सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाले आहेत.

 

नथू दिनकर सुर्वे (वय-५८, रा. पापळवस्ती, बिबवेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याबाबत सुर्वे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रतीक सुभाष बिबवे (वय-२५, रा.गणात्रा काॅम्प्लेक्स, बिबवेवाडी-मार्केट यार्ड रस्ता), क्षितीज विनायक जैनक (वय-२१, रा. नवी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नथू सुर्वे हे रम्यनगरी सोसायटीत सुरक्षारक्षक आहेत. सुर्वे हे रात्री सोसायटीच्या परिसरात असलेल्या दुकानाबाहेर झोपतात. काही दिवसांपुर्वी प्रतीक आणि क्षितीज रम्यनगरी सोसायटीत राहत असलेल्या मित्रासोबत गप्पा मारत बसले होते. तसेच दोघे जण गोंधळ घालत होते. त्यावेळी सुर्वे यांनी दोघांना हटकले होते. सोसायटीमध्ये गोंधळ घालू नका, असे सुर्वे यांनी त्यांना सांगितले.

यानंतर दोघेजण सुर्वे यांच्यावर चिडले होते. मंगळवारी (दि. ०६) रात्री सुर्वे सोसायटीच्या आवारातील सराफी पेढी समोर झाेपले होते. त्यावेळी झोपेत असताना सुर्वे यांच्या डोक्यावर काेयत्याने वार करून आरोपी पसार झाले. या घटनेत सुर्वे यांचा हात फ्रॅक्चर झाला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, पसार झालेल्या आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Antim Panghal out in first round on Olympic wrestling debut

विनेश फोगटनंतर आता नवं वादळ, अंतिम पंघालने 2 दिवस उपाशी राहून सामना खेळला; पहिल्या फेरीतच झाली पराभूत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.