Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Satara News: ऐन सणासुदीला होत्याचं नव्हतं झालं! लोखंडी गेट अंगावर कोसळून अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 4 March 2026, 14:37

Satara News: सातारा: कराड येथे होळीच्या दिवशी घडलेल्या दुर्दैवी अपघातात अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. घराचे लोखंडी प्रवेशद्वार अंगावर कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

कराड शहरातील भोई गल्ली येथे वल्लभ मुळे यांचा मासे पकडण्याच्या जाळी विक्रीचा व्यवसाय आहे. ते कुटुंबासह मलकापूर परिसरात राहतात. होळीच्या दिवशी रात्री ते पत्नी आणि मुलगा विघ्नेश याच्यासह घरी परतले. घरासमोर दुचाकी थांबवून विघ्नेश आत जात असताना अचानक लोखंडी प्रवेशद्वार त्याच्या अंगावर कोसळले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला.

प्रवेशद्वार पडल्याचे पाहताच वडील वल्लभ मुळे यांनी तातडीने मुलाला उचलले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ही बातमी ऐकताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि समाजातील लोकांनी रुग्णालयात गर्दी केली. मंगळवारी सकाळी कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीत विघ्नेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबात आई-वडिलांसह एक मुलगी असून, मुलाच्या निधनामुळे घरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post

रडारवर होतं एकनाथ शिंदेंचं विमान! घातपाताचा प्रयत्न? विमान पाडण्याची दिली होती धमकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.