Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : घर का भेदी लंका ढाए! सराफी व्यावसायिकाला कारागिरांनीच घातला तब्बल २२ लाखाला गंडा..

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 7 May 2023, 16:15

Pune Crime  पुणे : दागिने घडविणाऱ्या कारागिरांनीच सराफाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सराफाने तब्बल दिलेले २२ लाख ८० हजारांचे सोने घेऊन कारागीर पसार झाले. (Pune Crime)  या प्रकरणी सोने घेऊन पसार झालेल्या कारागिरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

या प्रकरणी एका सराफ व्यावसायिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवार पेठेतील सराफ बाजारात ही घटना घडली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठेतील सराफ बाजारात सराफी व्यावसायिकाची पेढी आहे. सराफ व्यावसायिकाचा कारागिरांवर विश्वास होता. महिन्याभरापूर्वी सराफ व्यावसायिकाने कारागिरांना २२ लाख ८० हजार रुपयांचे सोने दिले होते. त्यानंतर कारागिरांनी सराफ व्यावसायिकाला दागिने घडवून दिले नाही. कारागीर पसार झाल्याचे लक्षात आल्यावर सराफ व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे अधिक तपास करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

 

BREAKING NEWS : कात्रज येथील सराफी दुकानाचा अलार्म वाजल्याने दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला ; तर चोरट्यांनी जाताना केला हवेत गोळीबार…!

Pune Crime : सराफ व्यावसायिकांचे तब्बल सव्वा कोटीचे दागिने घेऊन कारागीर पसार, खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

Pune Crime : सराफ व्यावसायिकांचे तब्बल सव्वा कोटीचे दागिने घेऊन कारागीर पसार, खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33
Next Post

Pimpri Crime | उच्चदाब विद्युत वाहिनीचा शॉक लागून मुलगा गंभीर जखमी ; रुपीनगर, तळवडे येथील प्रकार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.