Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Crime | उच्चदाब विद्युत वाहिनीचा शॉक लागून मुलगा गंभीर जखमी ; रुपीनगर, तळवडे येथील प्रकार…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 7 May 2023, 16:58

Pimpri Crime | पिंपरी : उच्चदाब विद्युत वाहिन्या अंडरग्राउंड करण्याची मागणी करूनही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे एका मुलाला जीवावर बेतले असते.उच्चदाब विद्युत वाहिनीचा शॉक लागल्याने एक मुलगा गंभीर जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

अतुल महादेव बेळे (वय ४१, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. ६) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रुपीनगर, तळवडे येथे १६ एप्रिल रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपीनगर परिसरात उच्चदाब विद्युत वाहिन्या आहेत. त्याचा परिसरातील नागरिकांना धोका होण्याची दाट शक्यता असल्याने फिर्यादी बेळे आणि त्यांच्या परिसरात राहणाऱ्या इतर लोकांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात लेखी आणि तोंडी निवेदन दिले होते. त्यात नागरिकांनी उच्चदाब वाहिन्या अंडरग्राउंड टाकण्याबाबत मागणी केली होती. मात्र महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

 

दरम्यान, १६ एप्रिल रोजी फिर्यादी यांचा मुलगा पतंग खेळत असताना त्याचा पतंग उच्चदाब वाहिनीवर अडकला. फिर्यादी यांचा मुलगा जुन्या केबलच्या सहाय्याने पतंग काढत असताना त्याला शॉक बसून त्याच्या अंगावरील कपडे जळून तो गंभीर जखमी झाला. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणाने व हलगर्जीपणाने वायर पोलवर उघडी ठेवली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55
Next Post

Raigad Sad News | ६५ वर्षांच्या प्रेमाचा असाही शेवट ; पतीच्या निधनानंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.