Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘एमआयटी’ विद्यापीठ आयोजित ‘सक्षम सखी सहेली’ प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 9 November 2023, 17:05

पुणे : विश्वराजबाग येथील एम.आय.टी. आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ एज्युकेशन अॅण्ड रिसर्च’ विभागाच्या वतीने कार्यकारी अध्यक्ष व कुलगुरू प्रा. डाॅ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीनिमित्त महिला सक्षमीकरणासाठी ‘सक्षम सखी सहेली’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन पुणे शहराच्या माजी महापौर वैशाली बनकर आणि हडपसर विभागातील सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी सुरसे तसेच विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्ञानदेव निलवर्ण आणि डॉ. प्रिया सिंग, अधिष्ठाता, स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज अॅण्ड सोशल सायन्सेस तसेच विविध विभागाचे अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत पार पडला.

या प्रदर्शनात पुणे शहरातील विविध भागातून महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू, आकाश कंदील, सुबक पणत्या, तोरणे, पूजेसाठी लागणारे साहित्य, शोभेच्या वस्तू, ज्वेलरी, कपडे, खते, शोभेची झाडे, चॉकलेट्स, फराळाचे पदार्थ इत्यादीचे तब्बल ३० हून अधिक स्टॉल्स लावण्यात आले होते. यामध्ये स्टॉल धारकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. तसेच त्यांना मिळणारी ग्राहकांची पसंती आणि प्रतिसाद हा देखील भरघोस होता. विद्यापीठातील विविध विभागांतील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी प्रदर्शनास भेट देऊन, विविध वस्तूंची खरेदी केली. यामुळे स्टॉल धारकांचा उत्साह वाढला.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Loni Kalbhor News : लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रियांका काळभोर बिनविरोध..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.