Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रियांका काळभोर बिनविरोध..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 9 November 2023, 17:15

Loni Kalbhor News : लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रियांका सचिन काळभोर यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ललिता राजाराम काळभोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हि निवडणूक घेण्यात आली.

उपसरपंचपदी निवड 

लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता. ०९) ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी प्रियांका काळभोर यांचा एकमेव अर्ज आल्याने लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर यांनी प्रियांका काळभोर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. ग्रामविकास आधिकारी सतीश गवारे यांनी निवडणूकीचे कामकाज पाहिले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माधव काळभोर, विलास आण्णा काळभोर, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, माजी सभापती प्रताप आण्णा गायकवाड, शिवदास काळभोर, माजी उपसभापती सनी काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, माजी उपसरपंच ज्योती काळभोर, ललिता काळभोर, नागेश काळभोर, भरत काळभोर, साविता लांडगे, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर, सुभाष आप्पा काळभोर, अमित काळभोर, युवराज काळभोर, राजेंद्र काळभोर, आदी ग्रामपंचायत कर्मचारी वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

दरम्यान, गावच्या सर्वागिण विकास कामासाठी सरपंच – ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्व जण प्रयत्न करु तसेच येणाऱ्या भविष्यकाळात मला मिळालेल्या पदाचा विकासकामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नवनिर्वाचित उपसरपंच प्रियांका काळभोर यांनी केले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03
Next Post

Made In Tata iPhone : टाटांनी आयफोन बनवण्यासाठी पुरवठादार कंपनीच खरेदी केली; मात्र तरीही खर्च फार मोठा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.