Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ravindra Kand : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रवींद्र कंद यांच्या वाढदिवसानिमित्त ए.पी पिनॅकल वसाहतीमध्ये वृक्षारोपण..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 July 2023, 12:18

योगीराज शिंदे
Ravindra Kand : लोणीकंद, (पुणे) : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रवींद्र कंद यांच्या वाढदिवसानिमित्त ए.पी पिनॅकल वसाहतीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच त्यांचा वसाहतीच्या वतीने वाढदिवस साजरा करून सत्कार करण्यात आला आहे. Ravindra Kand

यावेळी योगीराज बाळासाहेब शिंदे (सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा हवेली), सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद बोबडे, सचिव महेंद्र भिंताडे, श्रीकांत पालवे, जितेंद्र खाडे, कैलास दळवी, बसवराज गिन्नी, अमर चव्हाण, बाळासाहेब मोरे, अपर्णा बोबडे, सोनाली पागिरे आदी सदनिका धारक उपस्थित होते.

दरम्यान, उपसभापती रविंद्र कंद यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान भिडे गुरुजी यांच्या रायगडावर होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण सिंहासनला आर्थिक समर्पण रवींद्रभाऊ कंद सोशल फौंडेशन वतीने करण्यात आले. तसेच लोणीकंद खंडोबा मंदिर येथे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद नारायणराव आण्णा कंद यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले.  Ravindra Kand

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

Pune News : इच्छुकांना सुवर्णसंधी! महावितरणमध्ये भरती सुरु; २६ रिक्त जागा भरणार... कोण करु शकतं अर्ज?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.