Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : इच्छुकांना सुवर्णसंधी! महावितरणमध्ये भरती सुरु; २६ रिक्त जागा भरणार… कोण करु शकतं अर्ज?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 9 July 2023, 12:54

Pune News : पुणे : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) येथे काही जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छुकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कंपनी अंतर्गत काही पदांच्या एकूण २६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून, पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सविस्तर माहिती जाणून घ्या

या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. (Pune News) अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज शुल्क याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

– पदाचे नाव : मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, महाव्यवस्थापक, जे. टी. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक
– एकूण पदसंख्या : २६
– नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

 

– पदानुसार वयोमर्यादा
* मुख्य अभियंता (जि.) : ५० वर्षे.
* महाव्यवस्थापक (F & A) : ४८ वर्षे
* अधीक्षक अभियंता (जिल्हा.) / Jt. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी / उपमहाव्यवस्थापक (एचआर) / सहाय्यक. महाव्यवस्थापक (एचआर) / सहाय्यक. – महाव्यवस्थापक (F&A) : ४५ वर्षे

– अर्ज शुल्क

* खुला प्रवर्ग : ७०८ (CGST आणि SGST सह)
* आरक्षित : ३५४ (CGST आणि SGST सह)
* अर्जाची पद्धत : ऑफलाईन

– अर्ज पाठविण्याचा पत्ता

* मुख्य महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, चौथा मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई : ५१

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ जुलै २०२३

– अधिकृत वेबसाईट : http://www.mahadiscom.in

– शैक्षणिक पात्रता

* मुख्य अभियंता : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी.
* अधीक्षक अभियंता : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी.
* महाव्यवस्थापक : CA/ICWA अंतिम उत्तीर्ण
* जे.टी. मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी : पदवी किंवा डिप्लोमा
* उपमहाव्यवस्थापक : पदवी किंवा डिप्लोमा
* सहाय्यक महाव्यवस्थापक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी CA/ICWA अंतिम उत्तीर्ण

– भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/19Z0TfTk1dtRZkxU2bKDbf2YCTz_v1LGR/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : मित्रांनीच केलं मित्राचं अपहरण ; ‘अडीच लाख घेऊन आलात, तरच तुमचा मुलगा वाचेल’. अन्यथा..

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांसह पुणे शहर विद्यार्थी काँग्रेसचे आंदोलन

Pune News : पुणे जिल्ह्यात यलो अलर्ट जारी! पर्यटकांनी काळजी घ्यावी – हवामान खात्याकडून आवाहन

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00
Next Post

Passed Away : अष्टापूर येथील उद्योजक व 'कॅरेमेलास' उद्योग समुहाचे अध्यक्ष राजेश कोतवाल यांना मातृशोक..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.