Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rajgurunagar News : बाप्पांच्या सजावटीसाठी लावलेल्या वीजेच्या माळेतून शॉटसर्किट; राजगुरूनगरच्या तरुणाचा होरपळून मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 24 September 2023, 13:59

Rajgurunagar News : राजगुरूनगर : बाप्पांच्या आगमनामुळे सध्या घराघरांत उत्सवी वातावरण पहायला मिळत आहे. वीजेच्या माळांनी घरांची सजावट केल्याचे चित्र दिसत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वत्र उत्साही वातावरण असतानाच एक धक्कादायक घटना घडली आहे. खेड तालुक्यातील खरपुडी येथील युवकाने सजावटीसाठी घरात विजेची माळ लावली होती. शनिवारी रात्री विजेची माळ सुरु ठेऊन तो गणपतीजवळ झोपला असता, घरात विजेच्या माळेचे शॉटसर्किट झाले. काही कळण्याचा आत आगीने रौद्ररुप धारण केले. या अपघातात तरुणाचा आगीत होरपळून दूर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेमुळे परिसरात हळहळ

आगीत होरपळून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव वैभव जगन्नाथ गरुड (वय ३५) असे आहे. खेड तालुक्यातील खरपुडी येथील हा युवक आहे. वैभवच्या घरी गणरायाची स्थापना झाली. सजावट करताना त्याच्या परिवाराने विजेची माळ लावली होती. दरम्यान, शनिवारी रात्री विजेची माळ सुरु ठेऊन तो कुटूंबासह गणपतीजवळ झोपला होता. त्यावेळी मोठी दुर्घटना घडली. त्यांच्या घरात विजेच्या माळेचे शॉटसर्किट झाले. (Rajgurunagar News) रात्रीच्यावेळी झोपेत ही दूर्घटना घडल्याने घरात आग वेगाने पसरली. काही कळण्याचा आत आगीने रौद्ररुप धारण केले. घरच्या मंडळींना काहीच संधी मिळाली नाही. या अपघातात वैभव गरुड याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या आगीत घरातील साड्या आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. गादीवर झोपलेल्या वैभव गरुड याचा देखील मूत्यू झाला.

वैभव हा सर्पमित्र म्हणून या परिसरात प्रसिद्ध होता. गाव आणि परिसरात कुठेही साप आढळल्यास वैभव कौशल्याने पकडून साप जंगलात सोडत होता. (Rajgurunagar News) दरम्यान, ही घटना घडली त्यावेळी वैभव गरुड हा गणपतीची आरास असलेल्या खोलीत झोपला होता. त्यावेळी घरात त्यांची पत्नी आणि दोन मुली होत्या. त्या दुसऱ्या खोलीत झोपल्या होत्या. आग लागली तेव्हा ग्रामस्थांनी धाव घेत त्यांना बाहेर काढले. यामुळे त्या तिघी बचावल्या.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Rajgurunagar News : लाच प्रकरणी अटकेत असलेल्या राजगुरुनगर नगरपरिषदेतील मुख्याधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Rajgurunagar News : व्यक्ती-व्यक्तींमधील उत्तम संवादाची नितांत गरज : प्रा. मुबीन तांबोळी

Rajgurunagar News : बोकडाचे मुंडके, काळ्या बाहुल्या… रेटवडी स्मशानभूमीत अघोरी कृत्य; ग्रामस्थांमध्ये घबराट!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात! तरुणाला भेटायला बोलवून तरुणीसह तिघांनी केली अमानुष मारहाण

Friday, 19 June 2026, 13:27

वाखारी येथील आनंदग्राम सोसायटीत शेजाऱ्यांमध्ये वाद; लोखंडी रॉड आणि बॅटने कुटुंबावर हल्ला, तरुणीचा पाय फ्रॅक्चर

Friday, 19 June 2026, 13:17

कोरेगाव मुळ येथून 15 वर्षीय मुलीचे अपहरण, उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 13:08

पुणेकरांचा प्रवास होणार ‘सुपरफास्ट’! मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील 12 स्थानके सज्ज, तिकीट दरही ठरले

Friday, 19 June 2026, 12:38

एकाच खोलीत दोन मृतदेह! पतीचे क्रूर कृत्य आणि त्यानंतर आत्महत्या; चाकण येथील घटनेने परिसरात खळबळ

Friday, 19 June 2026, 12:29
ai image

घरातून शाळेसाठी निघाला अन् गायब झाला, मांजरीत आठवीतील विद्यार्थी बेपत्ता, अपहरणाचा संशय

Friday, 19 June 2026, 11:56
Next Post

Pune news : कमी पटसंख्येच्या शाळांचे रुपांतर आता 'समूह शाळेत' होणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.