Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rajgad News: राजगड तालुक्यात शिवकालीन पांदण रस्त्यांच्या मोजणीचे काम अंतिम टप्प्यात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 10 October 2025, 18:51
Rajgad News: The work of counting Shiva-era Pandan roads in Rajgad taluka is in the final stage.

Pune Prime News

विशाल शिंदे

राजगडल: राजगड तालुक्यातील (Rajgad News) शिवकालीन पांदण, गाडी वहिवाट (Pune News) आणि शेत रस्त्यांच्या मोजणीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. भुमि अभिलेख विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील ३४५ रस्त्यांची मोजणी करून हद्द निश्चित करण्यात आली असून, लवकरच या रस्त्यांना सरकारी क्रमांक देण्यात येणार आहेत.

 

राजगड तालुका तहसीलदार निवास ढाणे यांच्या देखरेखीखाली महसूल सेवा पंधरावड्यांच्या माध्यमातून आयोजित शिवार फेरी अभियानात गावांतील सर्व शेत, वहिवाट आणि पांदण रस्त्यांची मोजणी करण्यात येत आहे. या कामात प्रत्येक रस्त्याची नोंद सरकारच्या अधिकृत नकाशात केली जात आहे.

पानशेतजवळील निगडे मोसे येथे ग्राम महसूल अधिकारी हेमंत घोडके व भुमि अभिलेख विभागाचे भुमापकर पंकज शिंदे यांनी गावातील पांदण आणि वहिवाट रस्त्यांची पाहणी करून मोजणी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे म्हणाले, “गावातील सर्व पांदण व वहिवाट रस्त्यांची हद्द निश्चित होऊन कायदेशीर अभिलेखात नोंद होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह रहिवाशांची गैरसोय दूर होईल व गावाच्या विकासाला चालना मिळेल.” यावेळी रामदास नलावडे, बबन नलावडे, जनार्दन नलावडे, सुभाष नलावडे, काळुराम नलावडे आदी उपस्थित होते.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

ऊर्जा युद्धावर भारताचा मास्टरस्ट्रोक! 40 हजार कोटींची गॅस पाइपलाइन; थेट ओमानमधून मिळणार गॅस

Tuesday, 9 June 2026, 22:59

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली ‘गलिच्छ’ धंदा! हिंजवडीतील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन महिलांची सुटका

Tuesday, 9 June 2026, 22:28

मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात! पुण्याहून सांगलीला जाताना तीन गाड्यांची धडक

Tuesday, 9 June 2026, 21:46

विमाननगरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट; प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स व ई-सिगारेट विक्रीप्रकरणी एकाला अटक

Tuesday, 9 June 2026, 21:08

आंदेकर टोळीचा ‘सराईत’ गजाआड; हडपसरमध्ये सापळा रचून गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Tuesday, 9 June 2026, 20:39

औषध माफियांना दणका! कोल्हापूर-पुण्यात FDA चा छापा; 24.87 लाखांचा अवैध साठा जप्त

Tuesday, 9 June 2026, 19:52
Next Post
Rohit Pawar: 'That' photo of Rohit Pawar accusing Devendra Fadnavis of being injured goes viral

Rohit Pawar: घायवळवरून देवेंद्र फडणवीसांवर आरोप करणाऱ्या रोहित पवारांचा 'तो' फोटो व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.