Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अत्याचार झालेल्या कारेगाव येथील घटनास्थळाला पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची भेट, आरोपींना ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 3 March 2025, 8:12
Pune SP pankaj Deshmuk visits crime spot in karegaon Pune

अक्षय टेमगिरे

 

रांजणगाव गणपती: शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे 19 वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचारतील आरोपींना रांजणगाव पोलीस पोलिसांनी दोन तासाच्या अटक केली. यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे. रविवारी (दि. २) सायंकाळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख व शिरूर उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली.

नुकतेच शिरूर तालुक्यातील एका तरुणाला स्वारगेट येथील अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केली आहे. या घटनेनंतर शिरूर तालुक्यातील गुनाट गाव व शिरूर तालुका सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. हे अत्याचार प्रकरण संपूर्ण राज्यत व जिल्ह्यात गाजत आहे. हे प्रकरण ताजे असतानाच कारेगाव येथे 01 मार्च रोजी एका 19 वर्षीय मुलीवर दोघांनी अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच रांजणगाव पोलिसांनी पीडितेने केलेल्या वर्णनावरून सीसीटीव्ही तपासत अवघ्या दोन तासात संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर घटनास्थळाला पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी भेट दिली.

दरम्यान कारेगाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन्ही आरोपींना 7 मार्चपर्यंत शिरूर प्रथमवर्ग न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

लोणी काळभोरमध्ये रॅपिडो चालकावर हल्ला! भाड्याच्या वादातून दगडांनी बेदम मारहाण; जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु

Tuesday, 7 April 2026, 16:41

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

प्रेमासाठी ती पुण्यात आली! त्यानं लग्नाचं आमिष दाखवलं, हॉटेलवर ठेवलं अन् वारंवार संबंध ठेवत…

Tuesday, 7 April 2026, 16:03
New drama of a Pune-based impostor who claims to be an "incarnation of Mahadev"! "I am a religious leader, my wife ...." Strange demand to the court

‘”महादेवाचा अवतार” सांगणाऱ्या पुण्यातील भोंदूचा नवा ड्रामा! “मी धर्मगुरू आहे, माझी शेंडी कापू नका” न्यायालयाकडे अजब मागणी

Tuesday, 7 April 2026, 15:50

पुणेकरांसाठी गुड न्यूज! ऐन उन्हाळ्यात एसटीने दिला मोठा दिलासा; 74 अतिरिक्त बसेसमुळे प्रवासाचा मार्ग मोकळा

Tuesday, 7 April 2026, 15:37
Next Post
Ajit Navale appointed as State secretary of Communist Party of India Marxist Maharashtra

माकपच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी डॉ. अजित नवले यांची निवड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.