Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यात एकाच रेस्टो बारमध्ये दोन दिवसांत दोन गंभीर गुन्हे; आधी तरुणाला लोखंडी कड्याने मारहाण, नंतर पहाटे 15 हजारांची लूट…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 19 November 2025, 20:09
Pune News: Two serious crimes in two days at the same resto bar in Pune; First a young man was beaten with an iron bar, then Rs 15 thousand was looted in the morning...

पुणे: एरंडवणा मधल्या एका रेस्टो बारमध्ये (Pune News) दोन दिवसांत दोन गंभीर प्रकार (Pune Crime) घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी पहाटदीडच्या सुमारास केवळ धक्का लागल्याच्या कारणावरून चौघांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली. तर बुधवारी पहाटे त्याच बारमध्ये पाच जणांनी जबरदस्ती करून दारूची मागणी करत दरोडा टाकल्याची घटना उघड झाली. (Pune Breaking News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार अनिल कदम (वय 27, रा. नारायण पेठ) आणि त्यांचा मित्र यश राहुल मारुलकर हे डी.पी. रोडवरच्या एका हॉटेलमध्ये जेवल्यानंतर बाथरूमसाठी एरंडवण्यातील एका बारमध्ये आले. बाथरूममधून बाहेर येताना ओंकार याचा एका तरुणाला धक्का लागला. त्या तरुणाने तत्काळ माफी मागितली. मात्र धक्का लागलेल्या व्यक्तीने रागात आपल्या चार साथीदारांना बोलावलं आणि त्यांनी ओंकार आणि त्याचा मित्र यांना विनाकारण मारहाण करायला सुरुवात केली. यापैकी एकाने लोखंडी कड्याने ओंकारच्या डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली. डोक्यातून रक्त वाहू लागल्याने आरोपी लगेच पळून गेले.

या घटनेनंतर दोन दिवसांनी बुधवारी पहाटे जवळपास दीड वाजता पुन्हा त्याच बारमध्ये आणखी एक गंभीर प्रकार घडला. अनंत हॉटेल रेस्टो अँड बारमध्ये आवराआवरी सुरू असताना हुडी घातलेले पाच जण शटर उघडून आत घुसले. त्यांनी दारूची मागणी केली. व्यवस्थापकाने बार बंद झाल्याचे सांगितल्यावर त्यांनी कोयता दाखवून धमकावलं आणि गल्ल्यातील 15 ते 20 हजार रुपये जबरदस्तीने लुटून नेले.

या दोन्ही प्रकरणांमध्ये डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे आणि याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील पुढील तपास करत आहेत. सलग दोन दिवस एकाच बारमध्ये घडलेल्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

हेही वाचा: Pune News: सिंहगड कॉलेज कॅम्पसजवळ विद्यार्थ्यांसाठी चालत होतं ‘हुक्का पार्लर’! फ्लॅटमध्ये ‘धूर’ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोलापूर हादरलं! रात्रीतून पुतळा बसवला अन् दोन गट भिडले; बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे, आता थेट “मोक्का” लागणार?

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35

करमाळ्यात परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला; 11 जणांवर गुन्हा

Tuesday, 7 April 2026, 18:22
Historic decision of the Cabinet! Division of Mahavitaran and establishment of "MahaGeotech" company; Hi-Tech will take over the administration of the state

मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय! महावितरणचे विभाजन अन् “महाजिओटेक” कंपनीची स्थापना; राज्याचा कारभार होणार हायटेक

Tuesday, 7 April 2026, 18:10
Next Post
Pune News: Pune's Airport Road will shine! Additional Commissioner's inspection, beautification and new road projects underway

Pune News:  पुण्यातील एअरपोर्ट रोड झळकणार! अतिरिक्त आयुक्तांची पाहणी, सुशोभीकरण व नवे रस्ते प्रकल्प मार्गी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.