Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: सिंहगड कॉलेज कॅम्पसजवळ विद्यार्थ्यांसाठी चालत होतं ‘हुक्का पार्लर’! फ्लॅटमध्ये ‘धूर’ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 19 November 2025, 19:33
Pune News: A 'hookah parlor' was running for students near Sinhagad College campus! Racket of 'smoking' in flats exposed; Case registered against three

पुणे : सिंहगड कॉलेज कॅम्पस (Pune News) परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य (Pune Crime) करून बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅम्पसजवळील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरसह जवळच्या हॉटेलमध्ये दिल्या जाणाऱ्या हुक्का (Hikkah Parlour In Pune) सर्व्हिसवर भारती विद्यापीठ पोलिसांनी अचानक धडक कारवाई केली. या कारवाईत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सौरभ प्रकाश फडके (वय 27, रा. आसावरी कुंज अपार्टमेंट, नवले पूलजवळ, वडगाव बुद्रुक), प्रितम अरुण कोयले (वय 32, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर, आंबेगाव, कात्रज) आणि प्रतीक जयंत गोळे (वय 34, रा. गुरुवार पेठ) यांचा समावेश आहे. (Pune Breaking News)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड कॉलेज कॅम्पसजवळील पायगुडे इमारतीतील फ्लॅटमध्ये विद्यार्थ्यांना हुक्का दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने येथे छापा टाकला असता, सौरभ फडके आणि प्रितम कोयले हे आर्थिक फायदा मिळवण्यासाठी विविध फ्लेवर्सच्या हुक्का विद्यार्थ्यांना देत असल्याचं समोर आलं. या दोघांकडून हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याच तपासादरम्यान पोलिसांना सिंहगड कॅम्पसनजिक असलेल्या रूट 24 हॉटेलमध्येही हुक्का पुरवला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिथे छापा मारल्यानंतर, प्रतीक गोळे हा विद्यार्थ्यांना हुक्का पुरवत असल्याची माहिती मिळाली. हॉटेलमधूनही हुक्क्याच्या साहित्याचा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15

पाकिस्तानमध्ये आजपासून लॉकडाऊन! 8 वाजताच बाजारपेठांना कुलूप, घरांमध्येही कार्यक्रमांना मनाई; शहबाज सरकारचा कडक निर्णय

Tuesday, 7 April 2026, 19:40

“मला न विचारता लग्नाला का गेली?” बायकोला जाब विचारणं पडलं महागात; पत्नीच्या घरच्यांकडून जावयाला बेदम मारहाण

Tuesday, 7 April 2026, 18:41

पुण्यात चाललंय काय? भरदिवसा चक्क पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न? वाहतूक पोलीसाला गाडीत बसवलं अन् काही अंतरावर नेऊन…

Tuesday, 7 April 2026, 18:35
Next Post
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

Pimpari Chinchwad Crime: शहरात 60 हून अधिक घरफोड्या करणाऱ्या सराईतास अटक; गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी   

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.