Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : हडपसर परिसरात परदेशी नागरिकांकडून अंमली पदार्थांची विक्री; दोघांना अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 17 September 2023, 14:01

Pune News : पुणे : अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना अमली पदार्थ विरोधी पथकाने हडपसर परिसरातून सापळा लावून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोकेन, एमडी, नशेच्या गोळ्या, कॅथा इडुलस खत असे तब्बल ११ लाख ८८ हजार रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत.

१२ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या प्रकरणी फिलिप विलिवन इडिली (वय ४९, सध्या रा. ऊरळी देवाची, हडपसर- सासवड रस्ता) आणि त्याच्या मैत्रिणीला अटक केली आहे. (Pune News) इडिली हा मूळचा नायजेरिया येथील असून, तो आणि त्याची मैत्रिण ऊरळी देवाची परिसरातील एका सोसायटीत राहतात. हे दोघे अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी प्रवीण उत्तेकर आणि पांडुरंग पवार यांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून दोघांना मोठ्या शिताफीने पकडले. त्यांच्याकडून कोकेन, एमडी, नशेच्या गोळ्या, कॅथा ईडुलस खत असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. (Pune News) दुचाकी, मोबाइल संच, पारपत्र देखील जप्त करण्यात आले आहे.

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, प्रवीण उत्तेकर, पांडुरंग पवार, मनोज साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पुण्यात गावगुंडांची दहशत; अज्ञातांकडून मध्यरात्री ४ रिक्षांची जाळपोळ

Pune News : कॅनडातील व्हिसा नुतनीकरणासाठी पैसे पाठविण्यास सांगून, येरवड्यातील कुटूंबाला साडेतीन लाखांचा गंडा

Pune News : यंदाच्या गणेशोत्सवात “अग्निसुरक्षित गणेश मंडळ” स्पर्धा; आगीच्या घटना टाळणार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दहीहंडी फोडण्यासाठी बारामतीहून पुण्यात आला अन् दिवे घाटात काळाचा घाला! 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Monday, 7 September 2026, 9:58

सलमान खानच्या Bigg Boss 20 मध्ये कोण-कोण? मेरी कोमपासून सोशल मीडिया स्टार्सपर्यंत यावेळी असणार ‘हे’ भन्नाट स्पर्धक

Monday, 7 September 2026, 9:22

MPSC पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट! 270 पानांच्या WhatsApp चॅटमधून धक्कादायक खुलासे

Monday, 7 September 2026, 9:04

‘डीजेबंदी झालीच पाहिजे!’ पुणेकरांचा डीजेविरोधात एल्गार, रस्त्यावर उतरले शेकडो नागरिक; बंदीशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका

Monday, 7 September 2026, 8:44

क्षणात जमीनदोस्त झाली पाच मजली इमारत! 6 जणांचा मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरू

Monday, 7 September 2026, 8:18

Pune: वेल्डिंग करताना दोघांचा तोल गेला अन् क्षणात अनर्थ! 23 वर्षीय कामगाराचा मृत्यू, एकजण जखमी

Monday, 7 September 2026, 8:11
Next Post

Bhor News : खेड शिवापूर परिसरात मुरुम माफिया जोमात; अवैध उत्खननाला महसूल कर्मचाऱ्यांचा कृपाशीर्वाद?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp