Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : जयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलिसांचा बंदोबस्त; लाखो भाविकांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 31 December 2025, 15:00
pune news

photo- social media

प्रतिनिधी अमित मुंडीक
Pune News : दि. ०१ जानेवारी २०२६ रोजी जयस्तंभ, पेरणे फाटा, ता. हवेली, जि. पुणे येथे होणाऱ्या अभिवादन सोहळ्यानिमित्त पुणे शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त व प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो नागरिक उपस्थित राहत असल्याने कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

 

या बंदोबस्तात वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, होमगार्ड, एसआरपीएफच्या कंपन्या, बीडीडीएस पथके, क्यूआरटी तसेच स्ट्रायकिंग फोर्स तैनात करण्यात आली आहे. संपूर्ण जयस्तंभ परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असून मोबाईल सर्व्हेलन्स वाहनांच्या माध्यमातूनही चित्रीकरण केले जाणार आहे.

वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहनतळांची योग्य व्यवस्था करण्यात आली असून पार्किंग स्थळांपासून जयस्तंभापर्यंत मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलीस मदत केंद्रे व वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत.

कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी अफवा, जातीय तेढ निर्माण करणारे बॅनर, फटाके, अग्निबाण, बीम लाईट, लाऊडस्पीकर व रॅली संदर्भात विविध कायद्यांन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून, आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post
youth died in road accident in pune

Mumbai Pune Expressway Accident: पुणे-मुंबई प्रवास ठरला शेवटचा! सुसाट कंटेनरने इनोव्हाला उडवलं; एक्सप्रेसवेवर भीषण अपघाताचा थरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.