Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : प्रदूषण आणि सुरक्षेच्याबाबतीत हलगर्जीपणा करणाऱ्या ६७ बांधकामांना महापालिकेकडून नोटीस

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 26 November 2023, 9:35

Pune News : पुणे : पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने हवा प्रदूषण करणाऱ्या आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या ६७ बांधकाम व्यावसायिकांना काम थांबविण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. यात प्रामुख्याने मध्यवर्ती पेठा, कोरेगाव पार्क, बाणेर बालेवाडी या भागाचा समावेश आहे. प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालविल्याने नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने नियमावली जाहीर करत धुळ, प्रदूषण निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

 

कारवाईमध्ये २५ फुटापर्यंत पत्रे, हिरव्या ज्यूटचे कापड लावून धूळ उडण्याचे प्रमाण कमी करणे, पाणी मारणे अशी कामे करणे आवश्‍यक आहे. तसेच बाणेर येथे रुद्र राऊत या नऊ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात लोखंडी गट्टू पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याने सुरक्षेचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. त्यादृष्टीनेही महापालिकेच्या पथकाकडून प्रदूषण रोखण्यासह सुरक्षेसंदर्भात प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम प्रकल्पास काम का थांबवू नये अशी नोटीस बजावली आज आहे.

गेल्या दोन दिवसात ५७ जणांना नोटीस बजावली होती. पण झोन क्रमांक ३ बाणेर, बालेवाडी, कोथरूड, वारजे, झोन क्रमांक ४ विमाननगर, कोरेगाव पार्क आणि झोन क्रमांक ७ मधील सर्व पेठा या या भागातील एकाही बांधकामास नोटीस बजावलेली नव्हती. मात्र दिवसभरात बजावण्यात आलेल्या ६७ नोटिसांपैकी ६० नोटीस झोन क्रमांक ३, ४ आणि ७ मधील आहेत. यामध्ये झोन क्रमांक ३ मध्ये १८, झोन क्रमांक ४ मध्ये १७ आणि झोन क्रमांक ७ मध्ये २५ बांधकामांना नोटीस बजावली आहे.

तर झोन क्रमांक १ मध्ये २ तर झोन क्रमांक २ मध्ये ५ नोटीस देण्यास आल्या आहेत. आत्तापर्यंत एकूण १२४ बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे, असे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24
Next Post

Pune Water Crisis : पुण्यात एकीकडे पाणीटंचाई, दुसरीकडे पाणीगळती; अवैध नळजोडणीमुळे टिळेकरनगरमधील रस्ता जलमय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.