Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात गावगुंडांची दहशत; अज्ञातांकडून मध्यरात्री ४ रिक्षांची जाळपोळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 17 September 2023, 13:09

Pune News : पुणे : पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीने पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. एकीकडे शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरू असतानाच शहरातील जनता वसाहत परिसरात अज्ञाताने चार रिक्षा जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

जनता वसाहत परिसरातील घटना

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुणे शहरात गाड्यांची तोडफोड, कोयता गॅंगने दहशत माजवल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. (Pune News) गणपती उत्सवानिमित्त पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले जात असतानाच शहरात चार रिक्षा जाळल्याची घटना घडली आहे.

पुण्यातील जनता वसाहत परिसरात रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये ४ रिक्षा जळून खाक झाल्या असून, रिक्षा मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Pune News) या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. या रिक्षा नेमक्या कोणी आणि कशासाठी पेटवल्या याचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, पुण्याप्रमाणे कोल्हापूर शहरातही मध्यरात्री गावगुंडांची दहशत पाहायला मिळाली. ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून ट्रकचालकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर शहरात घडला. (Pune News) हातात तलवारी घेत मद्यधुंद अवस्थेत ट्रकची तोडफोड करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पुण्याचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पा बसणार यंदा अयोध्येतील प्रभू राम मंदिरात!

Pune News : यंदाच्या गणेशोत्सवात “अग्निसुरक्षित गणेश मंडळ” स्पर्धा; आगीच्या घटना टाळणार

Pune News : सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय सुनेची विषारी औषध पिऊन आत्महत्या..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

Big Breaking News : दिवे घाटात बांधकाम मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी ; १२ जण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp