Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News : दिवे घाटात बांधकाम मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी ; १२ जण जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 17 September 2023, 13:16

Big Breaking News : लोणी काळभोर  : बांधकाम मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाल्याची धक्कादायक रविवारी (ता.१७) सकाळी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात १२ मजूर जखमी झाले आहेत.

चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, स्लॅब टाकण्याचे साहित्य घेऊन सासवड कडून पुण्याकडे मजुरांचा टेम्पो चालला होता.
पुण्याकडे जात असताना, दिवे घाटातील दुसर्‍या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला टेम्पो उलटला. (Big Breaking News) त्यातील सर्व साहित्य आतील कामगारांच्या अंगावर पडले.त्यानंतर घाटातून जाणार्‍या नागरिकांनी तातडीने साहित्य बाजूला करुन कामगारांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. आणि तातडीने मिळेल, त्या गाडीने सासवड येथील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाची गाडी पोहचण्यापूर्वी नागरिकांनी टेम्पोत अडकलेल्या सर्व कामगारांना बाहेर काढले होते. या अपघातात १२ कामगार किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big Breaking News : कदमवाकवस्ती, लोणी काळभोरमधील ‘लोण्या’वर महसूल खात्यातील वरिष्ठांचा डोळा; पद्धतशीरपणे तात्पुरत्या तलाठ्याची नेमणूक ; हेलपाट्यांमुळे नागरिक बेजार

 

Big Breaking News : उरुळी देवाची येथील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना धक्का देऊन मगरपट्टा चौकीतून पसार

Big Breaking News : जालन्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर तर मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

Pune News : कॅनडातील व्हिसा नुतनीकरणासाठी पैसे पाठविण्यास सांगून, येरवड्यातील कुटूंबाला साडेतीन लाखांचा गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp