Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ना विद्युत तारांचे जाळे, ना रुळावर विजेचे खांब… पुणेरी मेट्रोमध्ये प्रथमच ‘थर्ड रेल प्रणाली’चा वापर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 October 2023, 18:13

Pune News : पुणे : पुण्यात प्रथमच ‘थर्ड रेल प्रणाली’ या नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर पुणे मेट्रोत केला जाणार आहे. यामुळे पुणेरी मेट्रो हा पुणे शहराला अत्याधुनिक अशी ‘थर्ड रेल’ प्रणाली उपलब्ध करून देणारा पहिला प्रकल्प ठरणार आहे. ‘थर्ड रेल’ प्रणालीचा अवलंब केल्यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ किलोमीटरच्या मार्गावर मेट्रोला रुळांच्या शेजारून आणि खालून विद्युतपुरवठा केला जाईल. यामुळे मेट्रोच्या वर विद्युत तारांचे जाळे असेल ना रुळावर विजेचे खांब. या मेट्रोमुळे पुण्याच्या सौंदर्य़ात भर पडणार आहे. या प्रणालीमुळे शिवाजीनगर ते हिंजवडी ही पुण्यातील दुसरी मेट्रो वायरलेस होणार आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी ही पुण्यातील दुसरी मेट्रो वायरलेस होणार

पारंपरिक ओव्हरहेड उपकरण प्रणालींपेक्षा हे तंत्रज्ञान वेगळे असून, पक्षी किंवा पतंग तारांमध्ये अडकून मेट्रोच्या विद्युतपुरवठ्याला होऊ शकणाऱ्या संभाव्य अडथळ्याला या प्रणालीमध्ये वाव राहत नाही, अशी माहिती पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी दिली. (Pune News) ‘थर्ड रेल प्रणाली’च्या वापरा संबंधीच्या करारावर ठेकेदार कंपनी व राज्य सरकारमध्ये नुकताच करार झाला आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराला सरकारने मंजुरी दिली आहे. परदेशामध्ये आता सर्व मेट्रो याच तंत्रज्ञानाने धावत आहेत. त्यामुळे भारतात देखील आता याचा वापर करण्यात येणार असून त्याची सुरुवात पुण्यापासून होणार आहे.

‘थर्ड रेल सिस्टीम’म्हणजे अतिरिक्त रेल्वे (ज्याला “कंडक्टर रेल” म्हणतात) वापरून ट्रेनला इलेक्ट्रिक ट्रॅक्शन पॉवर प्रदान करण्याचे एक साधन आहे. बर्‍याच सिस्टीमवर, कंडक्टर रेल चालू असलेल्या रेलच्या बाहेर स्लीपरच्या टोकांवर ठेवली जाते, परंतु काही सिस्टममध्ये मध्यवर्ती कंडक्टर रेल वापरली जाते. (Pune News) ती मेट्रो रुळावर धावत्या दोन्ही बाजूने समांतर किंवा रुळांच्या मध्ये बसवली जाते. या प्रणालीच्या माध्यमातून संबंधित मेट्रो गाडीला अखंड वीज पुरवठा केला जातो. ‘थर्ड रेल’ प्रणालीमध्ये मेट्रोच्या नियमित दोन रुळांच्या समांतर तिसरा विशिष्ट पिवळ्या रंगाचे पट्टे मारलेला एकेरी रूळ टाकून, त्या मेट्रो गाडीला थेट खालून ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्शन पॉवर’ पुरविली जाते. या पद्धतीने धावणाऱ्या गाड्यांना खालच्या बाजूला विद्युत संपर्कासाठी एक खास धातूची पेटी बसवण्यात येते, तिला ‘शूज’ असे म्हटले जाते. या शूजच्या माध्यमातून संबंधित मेट्रो गाडीला अखंड वीज पुरवठा होतो.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पुण्याचा पारा ३० अंशांवर; ‘ऑक्टोबर हिट’चे पुणेकरांना चटके

Pune News : ससून रुग्णालयातून कैदी फरार झाल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर

Pune News : घरगुती वादाच्या कारणातून ३४ वर्षीय तरुणाची खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
actor-praises-aamir-khan-daughter-ira-for-her-mental-health-awareness-initiative

सलमान खानने केले आमिरच्या मुलीचे कौतुक, भाईजानने आयरासाठी सोशल मीडियावर लिहिला खास संदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.