Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : घरगुती वादाच्या कारणातून ३४ वर्षीय तरुणाची खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 October 2023, 15:44

पुणे : घरगुती वादाच्या कारणातून एका ३४ वर्षीय तरुणाने खडकवासला धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना गुरुवारी (ता. ०५) सकाळी उघडकीस आली असून त्याचा मृतदेह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाण्यावर तरंगताना दिसून आला आहे.

खडकवासला धरणाच्या अकरा नंबर मोरी जवळ आढळला मृतदेह

स्वप्निल रामभाऊ कणसे (वय ३४, मुळ रा. लोखंडी सावरगाव ता. आंबेजोगाई जि. बीड, सध्या रा. सिद्धी हाईट्स, शिवणे, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल कणसे हा पेंटर असून त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. दारू पीत असल्याच्या कारणावरून त्याचे घरातील इतर सदस्यांबरोबर वारंवार भांडणे होत होती. बुधवारी (ता. ०४) त्याने घरी भांडणे केली व दुपारी घरातून निघून गेला. (Pune News) स्वप्निल घरी न आल्याने त्याच्या आईने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरणाच्या अकरा नंबर मोरी जवळ पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाण्यावर एक मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. (Pune News) त्यानुसार अधिकाऱ्यांनी तात्काळ हवेली पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानुसार तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 

दरम्यान, पीएमआरडीएच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला असून पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. (Pune News) पुढील तपास हवेली पोलीस करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पैशांच्या वादातून मित्राच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार

Pune News : अजित पवारांना पालकमंत्री दिले; भाजपने त्यांना अधिकारही द्यावेत, तरच… शरद पवार गटाच्या नेत्याचा टोला!

Pune News : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशालीच्या मालकीवरून पती-पत्नीमध्येच रंगला वाद

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पाणी ओसरलं अन् सापडला कोट्यवधींचा खजिना; नेपाळमध्ये पुराच्या चिखलातून बाहेर काढलं 50 कोटींचं सोनं

Monday, 31 August 2026, 12:12

“मुंबईकडे कूच करा!” जरांगे पाटलांचा गनिमी कावा; गणेशोत्सवातच सरकारसमोर मोठं आव्हान, आंदोलनाची धग वाढणार!

Monday, 31 August 2026, 12:11

अमेरिकेचा हल्ला अन् इराणचा पलटवार! होर्मुझमध्ये काय घडतंय? जगाच्या तेलपुरवठ्यावर संकटाची चाहूल

Monday, 31 August 2026, 11:15

वाकडमध्ये मद्यपी कारचालकाचा हायव्होल्टेज राडा! पोलिसांनाच शिवीगाळ अन् दमदाटी, पाहा नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 10:55

1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांवर नवा नियम लागू! सिलेंडरच्या किमतीपासून e-KYC पर्यंत मोठे बदल; जाणून घ्या ………

Monday, 31 August 2026, 10:34

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11
Next Post

Pune News : ससून रुग्णालयातून कैदी फरार झाल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp