Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीत महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन उत्साहात साजरा..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 8 January 2026, 20:09
Pune News

photo- ppn

प्रतिनिधी अमित मुंडीक
Pune News : एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन २०२६ उत्साहात साजरा करण्यात आला. दि. ०८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रत्यक्ष उपस्थित १,००० विद्यार्थ्यांसह ऑनलाईन माध्यमातून ९८१ शाळा व महाविद्यालये Zoom लिंकद्वारे जोडली गेली असून सुमारे ५ लाख विद्यार्थ्यांना पोलीस आयुक्तांचे मार्गदर्शन लाभले.

 

या कार्यक्रमानिमित्त पुणे पोलिसांकडून पोलीस दलाच्या कार्यपद्धतीची माहिती देणारे विविध स्टॉल व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शस्त्र प्रदर्शन, बॉम्ब शोध व नाशक पथक (BDDS), डॉग स्क्वॉड, पोलीस बॅण्ड, ट्रॅफिक जनजागृती, दामिनी पथक, जलद प्रतिसाद पथक (QRT), सायबर सेल स्टॉल व मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला.

यावेळी मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, अंमली पदार्थांविरोधातील जनजागृती, वाहतूक सुरक्षा तसेच दृश्य पोलीसींगमध्ये नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच Pune Traffic Police App डाऊनलोड करण्याचे आवाहन केले. शहर सुरक्षेसाठी पोलीस-नागरिक भागीदारी आवश्यक असून युवक हे देशाचे भविष्य असल्याने त्यांनी व्यसनांपासून दूर राहावे, असा संदेश दिला. कार्यक्रमात अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Gautami Patil On Ashok Kharat

Gautami Patil On Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी गौतमी पाटील आक्रमक; काय म्हणाली गौतमी पाटील? वाचा सविस्तर

Monday, 6 April 2026, 15:48

फुरसुंगीमध्ये विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ, पतीकडून मारहाण करून जबरदस्तीने गर्भपात; 12 जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 15:46
Crime

Crime : लग्नानंतर धर्मांतर, मग शुद्धीकरण अन् आता गायब! सायली सुर्वे प्रकरणात खळबळजनक वळण; नेमकं चाललंय काय?

Monday, 6 April 2026, 15:10

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला अटक; रबाळे पोलिसांची मोठी कारवाई

Monday, 6 April 2026, 14:53

सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकते ‘लोहाची’ कमतरता; जाणून घ्या काय खावे

Monday, 6 April 2026, 14:52

टेंशन विसरा! कमी पगार असलेल्यांनाही मिळणार स्वतःचं घर? पात्रता आणि अर्जाचा गुंता सुटला; पाहा संपूर्ण माहिती

Monday, 6 April 2026, 14:17
Next Post
Pune

Pune : अभाविपचे ६० वे प्रदेश अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न; संपूर्ण प्रदेशातून एकूण ७७६ प्रतिनिधींचा सहभाग!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.